मुंबई पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019 (2021) | अंकगणित व बुद्धिमत्ता मापन | mumbai police bharti 2021
Автор: परीस करिअर ॲकॅडमी
Загружено: 2021-12-20
Просмотров: 528
मुंबई पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019 (2021) | अंकगणित व बुद्धिमत्ता मापन | mumbai police bharti 2021 @ परीस करिअर ॲकॅडमी, कराड | Parees Career Academy, Karad.
🔴 पालघर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019
👇🏻👇🏻👇🏻
• पालघर 2019
🔴 SRPF Group 11 नवी मुंबई पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019/2021 (अंकगणित, बुद्धिमत्ता) स्पष्टीकरणासहित
👇🏻👇🏻👇🏻
• srpf group 11 navi mumbai police bharti qu...
🔴 पुणे शहर पोलीस भरती 2019/2021 प्रश्नपत्रिका
(अंकगणित, बुद्धिमत्ता मापन व मराठी व्याकरण)
स्पष्टीकरणासहित 👇🏻👇🏻👇🏻
• pune shahar police bharti question paper |...
🔴 सांगली जिल्हा पोलीस भरती 2019/2021 प्रश्नपत्रिका
(अंकगणित व बुद्धिमत्ता मापन)
स्पष्टीकरणासहित 👇🏻👇🏻👇🏻
• sangli police bharti question paper 2019 |...
🔴 मुंबई आयुक्तालय 2018 स्पष्टीकरणासहित
👇🏻👇🏻👇🏻
• Mumbai Ayuktalay 2018
इतर जिल्ह्यांच्या [यवतमाळ, पुणे (शहर व ग्रामीण), बुलढाणा , अहमदनगर, सांगली, कोल्हापूर , सातारा , ठाणे, मुंबई आयुक्तालय, मुंबई लोहमार्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ] झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहण्यासाठी चॅनेलवरील प्लेलिस्ट पहा.
00:00 Introduction
06:24 12345679 × 72 = ?
11:30 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट होते. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?
23:51 एक कार मुंबई ते पुणे 40 Km/Hr या गतीने जाते व पुणे ते मुंबई अंतर 60 Km/Hr या गतीने कापल्यास त्या कारचा सरासरी वेग किती ?
30:21 एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 60% ने जास्त आहे. लांबी व रुंदीमधील फरक 48 मीटर असल्यास त्या प्लॉटचे क्षेत्रफळ किती ?
35:32 एक व्यापारी एक डझन सफरचंद 200 ₹ ला विकत घेतो व 6 सफरचंद 90 ₹ ला विकतो. तर त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती होतो ?
#mumbai_police_bharti_question_paper
#mumbai_police_bharti_2019
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: