पारंपारिक पद्धतीने मंगळागौरी चा खेळ | श्रेया ची मंगळागौर |मराठी सुवर्णकाळ | Traditional Indian Dance
Автор: Aishwarya Pimple Rajgure
Загружено: 2023-09-14
Просмотров: 36142
पारंपारिक पद्धतीने मंगळागौरी चा खेळ | श्रेया ची मंगळागौर |मराठी सुवर्णकाळ | Traditional Indian Dance
प्रथम पारितोषिक विजेते मंगळागौर नृत्य स्पर्धा.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण समिती व सकाळ वृत्तपत्रं आयोजित मंगळागौर सोहळा हा संत ज्ञानेश्वर सभागृह (सांस्कृतिक भवन) अमरावती येथे दिनांक १३/०९/२०२३ ला आयोजित करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम बघण्यासाठी लोकांनी हजेरी लावली होती. त्यात मंगळागौर नृत, विविध खेळ, फॅशन शो, उखाणे स्पर्धा आणि पूजेची थाळी साजविण्या ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये ऐश स्केड मंगळागौर नृत्य खेळात प्रथम पारितोषिक विजेते चे मानकरी ठरले.
For Choreography Contact Aishwarya Ma'am 8788021218 (Based in Amravati)
@aishsquad30
@aishwaryapimlerajgure
@akshaysubhashrajgure
#mangalagaur #मंगळागौर #mangalgaursong #marathidance #aishwaryarajgure #aishaquad #akshayrajgure
ऐश्वर्या राजगुरे पिंपळे मॅडम चा ग्रुप पार्वती नगर अमरावती येथील असून त्यातल्या सदस्या ची नावे खालील प्रमाणे आहे.
१) ऐश्वर्या अक्षय राजगुरे (पिंपळे)
२) निकिता रुपेश श्रीराव (राजगुरे)
३) मीनाक्षी कोहाड
४) अश्विनी अभिषेक गुल्हाने
५) प्रतीक्षा श्रीराव
६) कोमल भेंडे
७) अक्षदा कुलकर्णी
८) दिपाली वावरकर
९) कामिनी बेले
१०) मंजुषा मोहोड
११) आरती कोल्हे
१२) शितल बिसोने
In Quries:
Mangalagaur songs
mangalgaur songs
mangalgaur dance
mangalgaur khel
मंगळागौर खेळ
मंगळागौर गाणी
mangalgaur marathi culture
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: