सुरक्षा रक्षक दल महामंडळ महाराष्ट्रात 20 हजार उमेदवार भरती केले
Автор: Pravin Vitekar
Загружено: 2025-11-25
Просмотров: 3432
सुरक्षा रक्षक दल महामंडळ महाराष्ट्रात 20 हजार उमेदवार भरती केले
महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ सुद्धा कार्यरत असताना महामंडळ स्थापन झालं आणि आता मंडळाला धोका हा महामंडळा पासूनच आहे करण सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया ठप्प करून महामंडळाकडे सुरक्षारक्षक मंडळाच्या सर्व व्यवस्थापना भरती करायच्या आणि सुरक्षारक्षक मंडळ हे हळूहळू बंद पडायचं हेच सर्व शासनाचा कारस्थान नाही ना याकरिता सर्वांनी एकजुटीने जरुरीच आहे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: