जिभेची चव वाढवणारे 'सांगलीचे प्रसिद्ध' 'भडंग' बनवण्याची अचूक पद्धत!sangali bhadang |bhadang recipe |
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2025-06-11
Просмотров: 51097
• 'पूड एक फायदे अनेक'| आजी-पणजी च्या काळातील...
प्राचीन ग्रंथात उल्लेख असलेली पण जिभेचे चोचले पुरवणारी पौष्टिक पूड
*आजी- पणजीच्या काळातील "खमंग मेतकूट"*👆
हे प्रमाण वापरलं तर मेतकुटाचा खमंग घरभर दरवळेल😊
साहित्य व प्रमाण
पाव किलो कुरमुरे
दोन टेबलस्पून धने
एक चमचा जिरे
एक चमचा बडीशेप
चवीपुरते मीठ
दोन टेबलस्पून साखर
अर्धा चमचा हळद
एक चमचा लाल तिखट
एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट
एक चमचा आमचूर पावडर
अर्धा चमचा हिंग
दोन चमचे मेतकूट
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी कढीपत्ता
15 ते 20 लसूण पाकळ्या
#murmurachiwada
#sangalichebhadang
#kolhapuribhadang
#priyaskitchen
#bristihomekitchen
#yourfoodlab
#saritaskitchen
#
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: