Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Who is Prashant Jagtap ? | शरद पवारांची 25 वर्षांची साथ अजित पवारांमुळे सोडणारे प्रशांत जगताप कोण?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-12-26

Просмотров: 1516

Описание:

पुण्यातील महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी शरद पवार गट सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अजित पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावरील घड्याळ चिन्ह खाली उतरताना डोळ्यात पाणी आलेली व्यक्ती म्हणजे प्रशांत जगताप… पण याच जगतापांनी आज मोठा निर्णय घेतला.

या व्हिडिओमध्ये पाहा:
• जगतापांनी शरद पवारांना का सोडलं?
• सुप्रिया सुळे सोबत सहा तास चर्चा झाली तरी काय घडलं?
• काँग्रेसचा हातच का निवडला?
• पुण्यातील नव्या राजकीय समीकरणांचा अर्थ काय?
• पुणे महापालिका निवडणुकीवर काय परिणाम?

तुम्हाला काय वाटतं?
प्रशांत जगतापांचा निर्णय योग्य की चुकीचा?
तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.

Who is Prashant Jagtap ? | शरद पवारांची 25 वर्षांची साथ अजित पवारांमुळे सोडणारे प्रशांत जगताप कोण?

Prashant Jagtap, one of the closest associates of Sharad Pawar and active in the NCP since 1999, has finally decided to leave Sharad Pawar’s camp and join the Congress party.

He was seen emotional when the clock symbol was removed from the NCP office in Pune – but today he has taken a bold political decision based on his ideology.

Why did Prashant Jagtap leave Sharad Pawar?
Why did he not agree even after a six-hour discussion with Supriya Sule?
Why did he reject Uddhav Thackeray’s offer to join Shiv Sena?
What new political equations will emerge in Pune after his entry into Congress?

Watch this video to understand the full story of Prashant Jagtap’s journey, ideology, and the changing political landscape of Pune ahead of the municipal elections.

👉 Tell us your opinion in the comments.
👉 Stay tuned for more political analysis from Mumbai Tak.

#prashantjagtap #sharadpawar #ajitpawar #supriyasule #ncp #pune #congress

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Who is Prashant Jagtap ? | शरद पवारांची 25 वर्षांची साथ अजित पवारांमुळे सोडणारे प्रशांत जगताप कोण?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Prashant Jagtap Speech : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच NCP आणि भाजपवर काय बोलले जगताप? भाषण चर्चेत

Prashant Jagtap Speech : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच NCP आणि भाजपवर काय बोलले जगताप? भाषण चर्चेत

Pune Metro | काँग्रेसमध्ये भाजपचा स्लीपर सेल कोण? प्रशांत जगताप यांच्या प्रवेशावर शहराध्यक्ष नाराज

Pune Metro | काँग्रेसमध्ये भाजपचा स्लीपर सेल कोण? प्रशांत जगताप यांच्या प्रवेशावर शहराध्यक्ष नाराज

Prashant Jagtap in Congress | एकनिष्ठ राहणे हीच चूक, प्रशांत जगतापांनी प्रश्न विचारले आणि गेम झाला

Prashant Jagtap in Congress | एकनिष्ठ राहणे हीच चूक, प्रशांत जगतापांनी प्रश्न विचारले आणि गेम झाला

Prakash Mahajan LIVE | प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश | Eknath Shinde | ShivSena | Maharashtra

Prakash Mahajan LIVE | प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश | Eknath Shinde | ShivSena | Maharashtra

Sharad Pawar & Ajit Pawar यांचे राजकीय मलोमिलन? पवार कुटुंबिय पुन्हा घड्याळ्यावर लढणार? | NCP

Sharad Pawar & Ajit Pawar यांचे राजकीय मलोमिलन? पवार कुटुंबिय पुन्हा घड्याळ्यावर लढणार? | NCP

PUNE PRASHANT JAGTAP JOIN CONGRESS | NCP ANALYSIS | #प्रशांत जगताप_काँग्रेसमध्येप्रवेश #punepolitics

PUNE PRASHANT JAGTAP JOIN CONGRESS | NCP ANALYSIS | #प्रशांत जगताप_काँग्रेसमध्येप्रवेश #punepolitics

Prashant Jagtap Speech | माझी लढाई भाजपच्या विरोधात आहे- जगताप

Prashant Jagtap Speech | माझी लढाई भाजपच्या विरोधात आहे- जगताप

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया | Jayant Patil on Prashant Jagtap

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया | Jayant Patil on Prashant Jagtap

ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी Bala Nandgaonkar गैरहजर का राहिले.. मोठं कारण आले समोर.. | SP3

ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी Bala Nandgaonkar गैरहजर का राहिले.. मोठं कारण आले समोर.. | SP3

Prashant Jagtap यांचा काँग्रेस प्रवेश, Sharad pawar यांची साथ सोडलेल्या जगतापांची पुण्यात ताकद किती?

Prashant Jagtap यांचा काँग्रेस प्रवेश, Sharad pawar यांची साथ सोडलेल्या जगतापांची पुण्यात ताकद किती?

NCP Alliance news update live : कोणत्या अटीमुळे बोलणी फिस्कटली?| Ajit Pawar | Supriya Sule | Pune

NCP Alliance news update live : कोणत्या अटीमुळे बोलणी फिस्कटली?| Ajit Pawar | Supriya Sule | Pune

Pune NCP  alliance | अजितदादांसोबत बैठक फिसकटली, शरद पवारांची राष्ट्रवादी मविआत परतली

Pune NCP alliance | अजितदादांसोबत बैठक फिसकटली, शरद पवारांची राष्ट्रवादी मविआत परतली

Pudhari News | अजित पवारांना दूर सारणारे सत्तेसाठी त्यांच्या जवळ जाणार? | Pudhari Dhurla

Pudhari News | अजित पवारांना दूर सारणारे सत्तेसाठी त्यांच्या जवळ जाणार? | Pudhari Dhurla

पुण्यात Neelam Gorhe यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा राडा, BJP च्या सांगण्यावरुन शिवसेना चालणार का?

पुण्यात Neelam Gorhe यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा राडा, BJP च्या सांगण्यावरुन शिवसेना चालणार का?

Prashant Jagtap Speech : काँग्रेसमध्ये प्रवेश, दिलं वचन, भावुक; कारण सांगितलं; जगतापांचं तुफानी भाषण

Prashant Jagtap Speech : काँग्रेसमध्ये प्रवेश, दिलं वचन, भावुक; कारण सांगितलं; जगतापांचं तुफानी भाषण

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो

Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो

Thackeray बंधू एकत्र, Ajit Pawar - Sharad Pawar युती,Congress एकटी, नव्या समीकरणांचा मास्टरमाईंड कोण

Thackeray बंधू एकत्र, Ajit Pawar - Sharad Pawar युती,Congress एकटी, नव्या समीकरणांचा मास्टरमाईंड कोण

Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी

Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी

'माझी लढाई भाजप आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात' | Prashant Jagtap Joins Congress

'माझी लढाई भाजप आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात' | Prashant Jagtap Joins Congress

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]