Blueberry Coconut Modak 🫐 | ब्लूबेरी नारळ मोदक | Ganpati Special Unique Modak Recipe
Автор: Shubhangi's Universe
Загружено: 2025-08-28
Просмотров: 105
श्रावण आणि गणपती उत्सव म्हणजे मोदकांचा गोडवा ✨
आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळा पण सोपा असा – Blueberry Coconut Modak 🫐🥥
फक्त काही ingredients मध्ये तयार होणारा हा सुंदर मोदक, बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे.
साहित्य (Ingredients):
100 grams Blueberries 🫐
1 छोटी वाटी साखर
1 छोटी वाटी Milk Powder
1 वाटी Desiccated Coconut 🥥
थोडं वेलची पूड
ही recipe तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि comments मध्ये सांगायला विसरू नका ❤️
🙏 Like, Share & Subscribe करा – अशाच अजून वेगळ्या Modak Recipes साठी.
गणपती बाप्पा मोरया! 🌸✨
#ModakRecipe #GanpatiSpecial #BlueberryCoconutModak #GanpatiBappaMorya #ShubhangisUniverse
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: