साजणे तुझा पदर सावर | अनिल मिसार, मेघना उइके | Zadipatti Marathi Video Song | HK Production Homdev
Загружено: 2025-12-31
Просмотров: 377825
साजणे तुझा पदर सावर | अनिल मिसार, मेघना उइके | Zadipatti Marathi Video Song | HK Production Homdev
दिवाळी ते होळी या दरम्यान आमच्या झाडीपट्टी च्या भागात विविध ठिकाणी झाडीपट्टी नाटकांचे आयोजन होते. आणि या काळात फक्त आमचे झाडीपट्टी मधील गाणे जास्त ऐकण्यास मिळतात असच एक गाण घेऊन येत आहोत.
SUBSCRIBE to HK Production Homdev -
To Stream & Download Full Song:
Spotify -
JioSaavn -
Gaana -
iTunes -
Apple Music -
Amazon Prime Music -
YouTube Music -
गाण - साजणे तुझा पदर सावर
निर्माती - सौ. पुष्पाबाई येमाजी कोसमशिले (HK Production )
दिग्दर्शक - होमदेव येमाजी कोसमशिले
गायक/गीतकार- अनिल मिसार
संगीत - अक्षय मेश्राम
कलावंत - अनिल मिसार,मेघना उइके
सह निर्माते - होमदेव कुरवटकर,दुषांत कुकुडकर,कुंदन कस्तुरे
विशेष सहकार्य - प्रशांत चुधरी
DOP - राज सार्वे
Editor - लक्ष्मण माहुले,रंधीर निमजे
संयोजक - दुर्गेश धकाते,दीपक निमजे,दीपक ईश्वरकर
Lyrics:-
सुटलाय सुसाट वारा
राणातून
साजने तुझा पदर सावर
तुझं नाजुक हे अंग
जनु साजुक भाव बंध
चल उधळू प्रितीचा रंग
रेशमाच्या धाग्यातून ॥१॥
तुझे लांब भोर केस
येई मोगऱ्याचा वास
दिसे सौदर्याचा साज
सुगंधी फुलातुन ॥ २ ॥
हे सागराच पाणी
येई लाटा उसळूनी
तुझी सुंदर हि काया
राणी जाईल भिजूनी ॥ ३ ॥
आमचे मार्गदर्शक:-
पद्मश्री डॉ. परशुराम खुणे
लिलाधर वासेकर सर
अनिल धामोडे सर
विशेष धन्यवाद :-
युवराज प्रधान
गोपी रंधये सर
नितीन पाटील नाकाडे
वासुकुमार मेश्राम
ताजुल भाऊ उके
डॉ. पवन कवठे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: