रब्बी मका पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संपूर्ण लागवड तंत्रज्ञान|एकरी ५० क्विं चे गणित|डॉ.अनंत इंगळे सर
Автор: Dr. Anant Ingle (THE AGRIDOCTS)
Загружено: 2025-10-19
Просмотров: 10240
डॉ. अनंत इंगळे ( कृषि संशोधक व मार्गदर्शक)
रब्बी - उन्हाळी मका पिकाचे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने माहिती पूर्ण असा व्हिडिओ
✅ पेरणीची वेळ | जमीन निवड
✅ योग्य वाण निवड
✅ लागवडीची पद्धत
✅ पेरणीचे अंतर, त्यानुसार उत्पादनाचे गणित
✅ तण व्यवस्थापन
✅ खते व अन्नद्रव्ये व्यवस्थापन
✅ किड व्यवस्थापन
✅ एकरी 50 क्विंटल उत्पादनाचे गणित
अशी संपूर्ण शास्त्रोक्त माहिती असलेला डॉ. अनंत इंगळे सरांचा व्हिडीओ मका उत्पादक शेतकरी मित्रांनी अवश्य बघावा ..
#agriculture #farming #soyabean #viralvideo #shetkari #सोयाबीन #cotton #farm #farmer #कापूस
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: