🚗✨ अष्टविनायक यात्रा | भाग १ | मुंबई ते ओझर–लेण्याद्री | Vip Stay & Prasadalay अनुभव 🙏 | Vlog 43
Автор: EasyWaliCooking And Vlogs
Загружено: 2025-09-13
Просмотров: 268
नमस्कार मंडळी 🙏
आम्ही सुरुवात केली आमच्या कुटुंबासोबत अष्टविनायक यात्रेची 🚗✨
या पहिल्या भागात आम्ही मुंबईहून लेण्याद्रीच्या गिरीजात्मक गणेश मंदिराकडे रवाना झालो. पण मंदिर बंद झाल्यामुळे आम्ही आधी ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं.
👉 या व्हिडिओत तुम्हाला दिसेल:
• प्रवास: मुंबई ते ओझर
• Vip Bhakt Niwas No. 3 मध्ये मुक्काम 🏨
• प्रसादालयात जेवणाचा अनुभव 🍲
• दुसऱ्या दिवशी ओझरहून लेण्याद्रीला निघणे आणि दर्शन 🙏
👉 पुढच्या भागात आपण घेणार आहोत: रांजणगाव, सिद्धटेक आणि मोरगाव गणपतीचे दर्शन.
Ashtavinayak Online Site:- https://www.ashtavinayak.in/
Ozar Bhakta Niwas Contact No.: 09822319495 | 02132-288330 | 02132-288440 | 07038114488
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग मिस होणार नाही!
Join this channel to get access to perks:
/ @easywalicooking
Follow Me On:-
FACEBOOK:- / easywalicooking-102594994824694
INSTAGRAM:- https://www.instagram.com/easywalicoo...
Thank You!!!
#ashtavinayak
#ashtavinayakdarshan
#ashtavinayaka
#ganapati
#ganapatibappamorya
#familyvlog
#vlog
#vlogs
#tour
#tourism
#ozar
#lenyadri
#bappa
#bappamorya
#fullinformation
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: