हरवलेली वस्तू सापडण्याचा मंत्र आणि इतर उपाय |How To Find Lost Things Mantra and Upaya | Anandi Vastu
Автор: Anand Pimpalkar's Anandi Vastu
Загружено: 2022-01-28
Просмотров: 271129
हरवलेली वस्तू सापडण्यासाठी म्हणावयाचा महामंत्र*
कार्तविर्यार्जुन नाम राजा बाहू सहस्रवान ||
तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते ||
कार्तविर्यार्जुन हा महान दत्त भक्त.दोन हातात एक हजार हातांचे बळ. दत्त महाराजांनी
दिलेल्या आशीर्वादाने केवळ कार्तवीर्यार्जुन याचे स्मरण केल्यावर हरवलेल्या वस्तूचे
संबंधी स्मृती जागृत होते. आणि श्रद्धा असेल तर थोड्याच वेळात हरवलेली वस्तू
सापडते.
आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर अंतर असलेल्या देशात हीच संकल्पना अस्तीत्वात आजही आहे. फरक एवढाच कि ते अंथोनी चे स्मरण करतात. त्याला ते find my lost thing अशी विनंती करतात आणि त्यांना हरवलेली वस्तू मिळते.
त्याच प्रमाणे वेदांमध्ये आणखी एक छोटा मंत्र दिला आहे.
त्वं विश्वस्य मेधीर दिव्या
हा ही मंत्र नष्ट वस्तू मिळवून देतो. आपल्याकडून घाईघाईत एखादी वस्तू नेहमीच्या ठिकाणी न ठेवता वागळ्या ठिकाणी ठेवली जाते. आपल्या स्मरणात रहात नाही. अश्यावेळी हा मंत्र फार उपयोगात येतो. वस्तू मिळेपर्यंत हा मंत्र म्हणत राहेल्यास जिथे वस्तू असते तिथे आपल्याला जाण्याची बुद्धी होते आठवा आपोआप आपण तेथे जातो. बरीच वर्षे मी या मंत्राचा स्वत: वापर करत आहे. आपणही अनुभूती घ्या. आपणासही प्रत्यक्ष अनुभव येईलच
संपूर्ण विश्वास ठेऊन म्हणणे, ह्यानी काय होणार आहे अशा भावनेने अजिबात सफलता मिळणार नाही
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: