बेंद्रीच्या फुलांची आयुर्वेदिक दुर्मीळ रानभाजी तुम्ही कधीही पाहिली नसेल...
Автор: Nirmala tukaram kachare
Загружено: 2025-10-27
Просмотров: 366
बेंद्रीच्या फुलांची रानभाजी
आयुर्वेदिक महत्व - ही रक्तशुद्धीवर अत्यंत गुणकारी असून सांधेदुखी वातावर उपायकारणारी रानभाजी आहे... त्याचप्रमाणे गाईच्या दुधवाधिकारिता या वेलीची मुळं गाईला पिठात घालून चारतात.. माणसांच्या आरोग्यासाठीसुद्धा लाभदायक अशी ही भाजी आहे...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: