Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

३० दिवसात वजन कमी करण्याची ट्रिक? | Dr. Dixit Diet Explained | AarPaar | Maithili Apte | Boy's Talk

Автор:

Загружено: 2025-11-05

Просмотров: 66232

Описание:

एक जड पण खरी गोष्ट “दारू आणि सिगरेटपेक्षा जास्त घातक आहे साखर.” हे ऐकून सगळ्यांचे चेहरे बदलले. आपण साखर म्हणजे गोडवा समजतो, पण डॉ. दिक्षित म्हणाले, “ही साखर म्हणजे हळूहळू शरीराला विष देते.”!

👤 HOST
Hosted by: Maithily Apte
Instagram:   / maithilyapt.  .

🎧 GUEST
Guest: Dr Jagannath Dixit
About Guest: known for propounding a diet plan to reverse obesity and type 2 diabetes. Physicians, diabetologists.
Instagram: https://www.instagram.com/dr_dixit_li...

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या या मोफत अभियानात सामील होण्यासाठी 99229 47649 या नंबरवर व्हाट्सअप मेसेज पाठवा. तुम्ही drdixitlifestyle या युट्यूब चॅनेलवर दीक्षित लाईफस्टाईल बद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या पुण्यातील मोफत मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्राला नक्की भेट द्या.
पत्ता: अपेक्स कॉलनी, महिंद्रा उन्नती शो रूमच्या वरचा मजला, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे
संपर्क: +91 84595 43534

📍 LOCATION
Shot at: Aarpaar studio, Deccan
City: Pune
State: Maharashtra
Book now: +919922777289

Points of Interview:-

मोदींची भेट!
भूक लागल्याशिवाय खाऊ नका.
दारू, सिगरेटपेक्षा साखर जास्त घातक!
मुलाचं लठ्ठ असणं, आरोग्याचं चिन्ह नाही!
आपल्याकडे Celebration म्हणलं की गोड खातात

आरपारच्या “Boys Talk” च्या एपिसोडमध्ये जेव्हा डॉ. जगन्नाथ दिक्षित बोलायला बसले, तेव्हा सुरुवातच या मुद्द्याने झाली की “आज आपण आजारांपासून पळतोय, पण आपल्या सवयींकडून नाही.” त्यांच्या या एका विषयात आजच्या पिढीचा आरसा दडलेला होता. आज आपल्याला डायबेटिस, ब्लड प्रेशर, थायरॉईड, ओबेसिटी अशा व्याधींचं नाव माहीत आहे, पण त्यामागचं मूळ कारण... जीवनशैली!

त्यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं “डाएट म्हणजे उपवास नाही, तो एक शिस्तीचा प्रयोग आहे.” लोक calary count करतात, पण कॅलरी म्हणजे काय, हेच कळत नाही. त्यांनी विचारलं, “तुम्ही कधी विचार केलात का की, ५०० कॅलरी म्हणजे नेमकं काय?".ते म्हणाले, “भूक नसताना खाणं म्हणजे शरीरावर अन्याय. कारणाशिवाय खाणं बंद करा हाच पहिला टप्पा आरोग्याकडे जाण्याचा.”

मग आली एक जड पण खरी गोष्ट “दारू आणि सिगरेटपेक्षा जास्त घातक आहे साखर.” हे ऐकून सगळ्यांचे चेहरे बदलले. आपण साखर म्हणजे गोडवा समजतो, पण डॉ. दिक्षित म्हणाले, “ही साखर म्हणजे हळूहळू शरीराला विष देते.” त्यांनी सांगितलं, “आजची पिढी साखरेच्या व्यसनात आहे. ती साखर चहा, बिस्कीट, कोल्ड ड्रिंक, चॉकलेट, आणि फास्ट फूडमधून शरीरात शिरते, आणि मग सुरुवात होते चरबी आणि डायबेटिसच्या साखळीची. डॉ. दिक्षित यांनी आणखी एक समज तोडला “लठ्ठ मूल म्हणजे स्वस्थ मूल.” त्यांनी स्पष्ट सांगितलं, “आई-वडिलांना वाटतं, बघा आपलं मूल गोड दिसतंय, गाल गोल झालेत, म्हणजे ते तंदुरुस्त आहे. पण नाही! प्रत्येक वयानुसार मुलाचं वजन ठरलेलं असतं, आणि ते जास्त झालं की शरीराचं नुकसान सुरू होतं.” ते म्हणाले, “अनेकदा पालक प्रेमानं मुलांना जास्त खायला घालतात, आणि नकळत त्यांच्या शरीरावर ताण आणतात. हे प्रेम नाही, हे अज्ञान आहे.” हा मुद्दा ऐकताना सगळेच पालक विचार करायला लागतील. कारण आपल्या संस्कृतीत अन्न म्हणजे प्रेम असं मोजमाप झालंय.

हा “Boys Talk” एपिसोड फक्त डॉ. दिक्षित यांचा नव्हता; तो प्रत्येक त्या व्यक्तीचा होता, जो आज धावतोय पण स्वतःला हरवतोय. त्यांच्या विचारांनी दाखवलं की आरोग्य म्हणजे science नाही, ते संस्कार आहेत. आणि शेवटी ते म्हणाले, “माणूस किती खातो हे महत्त्वाचं नाही, तो किती सजग आहे हे महत्त्वाचं आहे.” हे ऐकून जाणवतं, की खरंच आरोग्य हे औषधांनी नाही, तर Lifestyle ने बनतं.

🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube:    / @aarpaar4533  
Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl...
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook:   / 1fpykrmzgu  
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...

FOR BRAND COLLABORATIONS: [email protected]

If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!

आपल्या Boys Talk सेगमेंटला दमदार साथ देणारे Ambitions Commerce Institute – जिथे शिक्षणही फुल ऑन आणि मजाही फुल टाईम! प्रो. कौस्तुभ आत्रे यांनी सुरू केलेलं हे इन्स्टिट्यूट कॉमर्स, फ्रेंच आणि जर्मन शिकवताना विद्यार्थ्यांना हुशारीसोबत आत्मविश्वासही मिळवून देतात.

त्यांच्या पाठिंब्यामुळे Boys Talk मध्ये गप्पा रंगतात आणि पॉडकास्टला मिळते भन्नाट उर्जा! मनःपूर्वक धन्यवाद Ambitions परिवाराला!

📍Karve Road
404, Citi Center, 4th floor, Opp. Ayurved Rasshala,
Near MES Garware College, Karve Road,
From Prabhat Road Lane No.9, Pune 411 004
Phone No.: +91 98500 81826
Email: [email protected]

📍Kothrud
T-5, 3rd Floor, Rohan Chambers,
Near Karve Statue, Karve Road,
Kothrud, Pune 411 029
Phone No.: +91 77989 89199
Email: [email protected]

📍Sinhagad Road
Mohite Paradise, Office No. 312,
3rd Floor, Near Santosh Hall,
Sinhgad Road, Pune 411 051
Phone No.: +91 88887 46666
Email: [email protected]
https://ambicommerce.com/

#आरपार #AarpaarPodcast #MarathiPodcast #PunePodcast #maharashtra #peoplesofaarpaar

३० दिवसात वजन कमी करण्याची ट्रिक? | Dr. Dixit Diet Explained | AarPaar | Maithili Apte | Boy's Talk

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

आयुर्वेदाच्या नजरेतून दीक्षित डाएट | Dixit Diet| Dr.Jagannath Dixit|Dr. Smita Bora @DrDixitLifestyle

आयुर्वेदाच्या नजरेतून दीक्षित डाएट | Dixit Diet| Dr.Jagannath Dixit|Dr. Smita Bora @DrDixitLifestyle

आयुष्याकडे बघण्याचा मुक्ताचा दृष्टिकोन | Mukta Barve | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar

आयुष्याकडे बघण्याचा मुक्ताचा दृष्टिकोन | Mukta Barve | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar

Jagannath Dixit Majha Katta :मस्त खाऊन-पिऊन बारीक कसं व्हायचं? निरोगी आरोग्याचा ‘कानमंत्र’ कट्ट्यावर

Jagannath Dixit Majha Katta :मस्त खाऊन-पिऊन बारीक कसं व्हायचं? निरोगी आरोग्याचा ‘कानमंत्र’ कट्ट्यावर

Obesity, Stress & Diet | Dr. Mukund Sabnis | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul #amuktamuk

Obesity, Stress & Diet | Dr. Mukund Sabnis | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul #amuktamuk

Dixit Diet, Weight Loss, Intermittent Fasting & Diabetes | Jagannath Dixit | Marathi Podcast

Dixit Diet, Weight Loss, Intermittent Fasting & Diabetes | Jagannath Dixit | Marathi Podcast

कमरेखालच्या विनोदांशिवाय नाटक करता येतं! | Prashant Damle, Sankarshan Karhade | Think Lounge

कमरेखालच्या विनोदांशिवाय नाटक करता येतं! | Prashant Damle, Sankarshan Karhade | Think Lounge

बाराक्षाराने जुने आजार दूर करा | Madhuri Pethe | Episode 38 |#biochemic #barakshaar #12tissueremedy

बाराक्षाराने जुने आजार दूर करा | Madhuri Pethe | Episode 38 |#biochemic #barakshaar #12tissueremedy

पेट की चर्बी घटाने का सबसे आसान तरीका !😲Fastest Way To Lose Belly Fat Naturally | Ft. Shivangi Desai

पेट की चर्बी घटाने का सबसे आसान तरीका !😲Fastest Way To Lose Belly Fat Naturally | Ft. Shivangi Desai

मृत्यू विज्ञान:  मरणापूर्वी - मरणानंतर

मृत्यू विज्ञान: मरणापूर्वी - मरणानंतर

डायट प्लान करतांनी हा उपाय लक्षात ठेवा | डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन | Dr Jagannath Dixit

डायट प्लान करतांनी हा उपाय लक्षात ठेवा | डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन | Dr Jagannath Dixit

डायबेटिस समजण्यात आपली चूक? | MahaMTB Gappa| Dr. Jagganath Dixit

डायबेटिस समजण्यात आपली चूक? | MahaMTB Gappa| Dr. Jagganath Dixit

How to reduce joint pain? | Dr.Sachin Tapasvi | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk

How to reduce joint pain? | Dr.Sachin Tapasvi | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk

तुमच्या किचनमध्ये लपलंय 'हे' Fitness चं Secret ! | Dr. Pranita Ashok | Health | Interview | GA2

तुमच्या किचनमध्ये लपलंय 'हे' Fitness चं Secret ! | Dr. Pranita Ashok | Health | Interview | GA2

चर्बी कमी होणरचं | डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन | Dr Jagannath Dixit

चर्बी कमी होणरचं | डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन | Dr Jagannath Dixit

माणूस म्हणून एका पातळीवर राहूया | Prajakta Hanamghar | विनोद सातव | Woman Ki Baat | Aarpaar

माणूस म्हणून एका पातळीवर राहूया | Prajakta Hanamghar | विनोद सातव | Woman Ki Baat | Aarpaar

Dr Dixit Diet plan in Marathi: दीक्षित डाएट नेमका काय? डाएटबद्दल नेमक्या काय चुका होतात?

Dr Dixit Diet plan in Marathi: दीक्षित डाएट नेमका काय? डाएटबद्दल नेमक्या काय चुका होतात?

Dark Circles,Pigmentation आणि स्किन प्रॉब्लेम्स-उपाय आयुर्वेदातून | चेहरा ते पाय त्वचेसाठी सर्व उपाय

Dark Circles,Pigmentation आणि स्किन प्रॉब्लेम्स-उपाय आयुर्वेदातून | चेहरा ते पाय त्वचेसाठी सर्व उपाय

पोरांचे मित्र, ते बापलेकाचं नातं यावर आरपार गप्पा | Boys Talk विथ Kshitish Date | AarPaar Marathi

पोरांचे मित्र, ते बापलेकाचं नातं यावर आरपार गप्पा | Boys Talk विथ Kshitish Date | AarPaar Marathi

Teacher,comedian, motivational speaker full package | Kaustubh Atre | Maithily Apte | Part 2

Teacher,comedian, motivational speaker full package | Kaustubh Atre | Maithily Apte | Part 2

जन्मतारीख भविष्य ठरवते का ? | ft. Prashantt Kulkarnni (Numerologist) | Madspirit Talks

जन्मतारीख भविष्य ठरवते का ? | ft. Prashantt Kulkarnni (Numerologist) | Madspirit Talks

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]