ढाब्यावरचा दालतडका । चमचमीत झणझणीत झटपट होणारा ढाबास्टाईल दालतडका।दालतडका रेसिपी।dhaba style daal
Автор: AnjalisRecipe Marathi
Загружено: 2020-01-28
Просмотров: 588595
#daaltadka#daalrecipe#ढाबास्टाईलदालतडका#
साहित्य
दाळ शिजवण्यासाठी लागणारे साहित्य
१/२ वाटी चना डाळ
१/२ वाटी तुरीची डाळ
१/२ चमचा हळद
चवीनुसार मीठ
१/२ चमचा तेल
फोडणी करता साहित्य
१ चमचा लसुण आदरक पेस्ट
१ टोमॅटो
१ कांदा
कडीपत्ता
कोथिंबीर
१ चमचा जीरे
१ चमचा मोहरी
हिंग
दालचिनी
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धना पावडर
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हळद
चवीनुसार मीठ
गरजेनुसार फोडणी करता तेल
तडका साहित्य
३ चमचे बटर
१ चमचा बारीक चिरलेला लसूण
पाव चमचा लाल तिखट
हिंग
२ सुक्या लाल मिरच्या
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: