Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

BJP Breaking News | भाजप महापौरपदावर ठाम? मोठी बातमी समोर | Mumbai Mayor News | Marathi News

Автор: News18 Marathi

Загружено: 2026-01-20

Просмотров: 2903

Описание:

BJP Breaking News | महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागल्यापासून मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इथं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला बहुमत मिळालं असलं तरी एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षे महापौर पद आपल्याला द्यावं, अशी मागणी केली आहे. यामुळे महापौर पदावरून पेच निर्माण झाला आहे. भाजपवर दबाव आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हॉटेल पॉलिटीक्स करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं.पण एकनाथ शिंदे यांच्या दबावतंत्राला फारसं यश मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचाच महापौर होणार असल्याचं आता कन्फर्म झाल्याची माहिती आहे. शिवाय मुंबईचा महापौर शपथ कधी घेणार? याची माहिती देखील समोर आली आहे.

Since the results of the municipal elections were declared, everyone's attention has been focused on who will become the mayor of Mumbai. Although the BJP and the Shiv Sena (Shinde faction) have secured a majority, Eknath Shinde has demanded that the mayor's post be given to his faction for two and a half years. This has created a deadlock over the mayoral position. To put pressure on the BJP, Eknath Shinde attempted to engage in hotel politics, keeping all his corporators in a five-star hotel in Mumbai. However, reports suggest that Eknath Shinde's pressure tactics have not been very successful. It is now confirmed that the mayor will be from the BJP. Information regarding when the mayor of Mumbai will take the oath of office has also emerged.

#marathinews #mumbaimayor #bjpnews

News18 Marathi is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.

Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Marathi's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.

Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
ID_SIK

BJP Breaking News | भाजप महापौरपदावर ठाम? मोठी बातमी समोर | Mumbai Mayor News | Marathi News

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Pudhari News |शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीबाबत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट सांगितलं

Pudhari News |शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीबाबत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai Mayor News: 65 जागा जिंकलेल्या Uddhav Thackeray यांना Mahapaur पदाची संधी ? 3 शक्यता काय ?

Mumbai Mayor News: 65 जागा जिंकलेल्या Uddhav Thackeray यांना Mahapaur पदाची संधी ? 3 शक्यता काय ?

BMC mayor Lottery : ठाकरेंना ‘लॉटरी’ लागणार ? महापौराच्या लॉटरीत भाजपपेक्षा ठाकरेंना जास्त चान्स !

BMC mayor Lottery : ठाकरेंना ‘लॉटरी’ लागणार ? महापौराच्या लॉटरीत भाजपपेक्षा ठाकरेंना जास्त चान्स !

Sanjay Raut on BMC Mayor : महापौर महायुतीचाच, मग सौदेबाजी का सुरू आहे का ?, संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut on BMC Mayor : महापौर महायुतीचाच, मग सौदेबाजी का सुरू आहे का ?, संजय राऊतांचा सवाल

Mahayuti Vs Shiv Sena UBT Live | चर्चेत चांगलीच जुंपली | BMC Election Mayor Big Breaking

Mahayuti Vs Shiv Sena UBT Live | चर्चेत चांगलीच जुंपली | BMC Election Mayor Big Breaking

#आतली_बातमी Live: उद्या बुधवारी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या खटल्याची अंतिम सुनावणी.. UBT vs SHIVSENA

#आतली_बातमी Live: उद्या बुधवारी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या खटल्याची अंतिम सुनावणी.. UBT vs SHIVSENA

Eknath Shinde Aaj Tak Interview LIVE: ठाकरे बंधूंना मुंबईत कसं रोखणार?| Mumbai Tak

Eknath Shinde Aaj Tak Interview LIVE: ठाकरे बंधूंना मुंबईत कसं रोखणार?| Mumbai Tak

Special Report: Asim Sarode| शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमुळे मुंबईतल्या सत्तेचं गणित फिरणार?

Special Report: Asim Sarode| शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमुळे मुंबईतल्या सत्तेचं गणित फिरणार?

BMC Mayor | मोठा ट्वीस्ट, महापालिकेच्या कायद्यात मॅजिक फिगरची तरतुदच नाही

BMC Mayor | मोठा ट्वीस्ट, महापालिकेच्या कायद्यात मॅजिक फिगरची तरतुदच नाही

Uddhav Thackeray Shivsena : गृहिणी ते नगरसेविका, निवडणूक कशी जिंकली? | BMC Elections | Chembur | MNS

Uddhav Thackeray Shivsena : गृहिणी ते नगरसेविका, निवडणूक कशी जिंकली? | BMC Elections | Chembur | MNS

Bade Mudde | BMC Election Mayor | महापौरपदाचं राजकारण नव्या सत्तासमीकरणाची नांदी वाटते का?

Bade Mudde | BMC Election Mayor | महापौरपदाचं राजकारण नव्या सत्तासमीकरणाची नांदी वाटते का?

Sandeep Joshi UNCUT :भाजपला मोठा धक्का, आमदाराचा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय, नक्की काय केले आरोप?

Sandeep Joshi UNCUT :भाजपला मोठा धक्का, आमदाराचा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय, नक्की काय केले आरोप?

Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम? | BJP

Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम? | BJP

Eknath Shinde यांनी आता Uddhav Thackeray यांच्यासोबत जुळवून घ्यावं, Sanjay Jadhav यांची शिंदेंना साद

Eknath Shinde यांनी आता Uddhav Thackeray यांच्यासोबत जुळवून घ्यावं, Sanjay Jadhav यांची शिंदेंना साद

BMC Mayor News : मुंबईचा महापौर भाजपचाच होणार ! त्यात तडजोड नाही, भाजपचा शिंदेंना स्पष्ट संदेश

BMC Mayor News : मुंबईचा महापौर भाजपचाच होणार ! त्यात तडजोड नाही, भाजपचा शिंदेंना स्पष्ट संदेश

News & Views Live: शिंदेसेना की भाजप? महापौरपद आणि स्थायी समितीसाठी तडजोड कोण करणार..

News & Views Live: शिंदेसेना की भाजप? महापौरपद आणि स्थायी समितीसाठी तडजोड कोण करणार..

Sanjay Shirsat | 'छ.संभाजीनगर ZP निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची अधिकृत युती'

Sanjay Shirsat | 'छ.संभाजीनगर ZP निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची अधिकृत युती'

Mumbai Mayor News | भाजप सत्तेसाठी मुंबईत वेगळा पर्याय निवडणार? Shinde Vs Fadnavis | Marathi News

Mumbai Mayor News | भाजप सत्तेसाठी मुंबईत वेगळा पर्याय निवडणार? Shinde Vs Fadnavis | Marathi News

Shinde Vs BJP: कुठल्या पातळीला पोहचलीय शिंदे-भाजपमधली अंतर्गत लढाई?

Shinde Vs BJP: कुठल्या पातळीला पोहचलीय शिंदे-भाजपमधली अंतर्गत लढाई?

Mumbai Mayor : मुंबई मनपा महापौरपद सोडत नव्या चक्राकार पद्धतीने, सूत्रांची माहिती

Mumbai Mayor : मुंबई मनपा महापौरपद सोडत नव्या चक्राकार पद्धतीने, सूत्रांची माहिती

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com