Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

शरद पवारांच्या याच भाषणामुळं झाला उदयनराजे चा पराभव ! Sharad Pawar Rain Speech भरपाऊसात भाषण Satara

Автор: VIRAL IN INDIA

Загружено: 2019-10-18

Просмотров: 2102900

Описание:

भर पाऊसात सातारा सभेत शरद पवार यांचे हे भाषण पाहून तुम्हीही नक्की म्हणाल या माणसाकडे एवढी ऊर्जा येते कुठून ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या 79 व्या वर्षीही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यामुळे अनेकजण आश्चर्यही व्यक्त करतात. त्यातच आता सातारा इथल्या शरद पवार यांनी पाऊस सुरू असतानाही केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे

#SharadPawarRainSpeech #Satara #Udayanraje #SataraLoksabhaResult
#ShriniwasPatil

असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले.

आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं. एका बाजुला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्याबाजुला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा हा जिल्हा असल्याचं पवारांनी सांगितंल.

भरपावसात रात्री 8 वाजता पवारांची सभा सुरु होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांच्या हे रुप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता. पावसात भिजत उपस्थित नागरिकांनीही सभेला गर्दी केली होती. आपल्या खिशातील रुमाल काढून, डोक्यावर छत्री घेऊन कार्यकर्त्यांनी सभेला प्रतिसाद दिला.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज (18 ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात (Sharad Pawar speech in rain in Satara) सभा घेत उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असंही शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले. तसेच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे असंही नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar speech in rain in Satara) यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं.

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

शरद पवारांच्या याच भाषणामुळं झाला उदयनराजे चा पराभव ! Sharad Pawar Rain Speech भरपाऊसात भाषण Satara

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Итоги Абу-Даби, Миннесота: новое убийство, КСИР предупреждает Трампа. Крутихин, Фишман, Филиппенко

Итоги Абу-Даби, Миннесота: новое убийство, КСИР предупреждает Трампа. Крутихин, Фишман, Филиппенко

Sanjay Raut Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आणणार का? फायटर राऊतांची बेधडक मुलाखत - ABP MAJHA

Sanjay Raut Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आणणार का? फायटर राऊतांची बेधडक मुलाखत - ABP MAJHA

ЧП на стратегическом объекте / Москва не ожидала такого удара

ЧП на стратегическом объекте / Москва не ожидала такого удара

Sharad Pawar | रणझुंजार शरद पवारांमुळे महायुतीचं 220 पारचं स्वप्न भंगलं | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Sharad Pawar | रणझुंजार शरद पवारांमुळे महायुतीचं 220 पारचं स्वप्न भंगलं | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

ЕРМАК СЛИЛ ЗЕЛЕНСКОГО? Обыски, миллионы и ШОКИРУЮЩАЯ правда о власти Украины

ЕРМАК СЛИЛ ЗЕЛЕНСКОГО? Обыски, миллионы и ШОКИРУЮЩАЯ правда о власти Украины

फडणवीसांनी पंकजा मुंडेंसह प्रणिती शिंदे, विश्वजीत कदमांची घेतली होती खास मुलाखत... | SA4

फडणवीसांनी पंकजा मुंडेंसह प्रणिती शिंदे, विश्वजीत कदमांची घेतली होती खास मुलाखत... | SA4

President, PM, All Party Leaders attend 75th birthday celebrations of Shri Sharad Pawar in New Delhi

President, PM, All Party Leaders attend 75th birthday celebrations of Shri Sharad Pawar in New Delhi

Миру бути?! | Перші деталі перемовин в ОАЕ! | Зеленський змінив позицію?

Миру бути?! | Перші деталі перемовин в ОАЕ! | Зеленський змінив позицію?

स्पेशल रिपोर्ट | न ऐकलेले पवार! शरद पवार यांचा राजकीय प्रवास-TV9

स्पेशल रिपोर्ट | न ऐकलेले पवार! शरद पवार यांचा राजकीय प्रवास-TV9

Sharad Pawar’s Satara Speech In Pouring Rain

Sharad Pawar’s Satara Speech In Pouring Rain

Sharad Pawar Powada : अनाजी पंत झाले गपगार, वादळाचं नाव शरद पवार, पवारांवरील पोवाडा ऐका

Sharad Pawar Powada : अनाजी पंत झाले गपगार, वादळाचं नाव शरद पवार, पवारांवरील पोवाडा ऐका

शरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | an exclusive documentary on Sharad Pawar-TV9

शरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | an exclusive documentary on Sharad Pawar-TV9

Satara Lok Sabha | आधी पृथ्वीराज चव्हाण, नंतर उदयनराजे, पवारांनी साताऱ्यात दिग्गज पाडले

Satara Lok Sabha | आधी पृथ्वीराज चव्हाण, नंतर उदयनराजे, पवारांनी साताऱ्यात दिग्गज पाडले

शरद पवार यांच्या विषयी स्व.विलासराव देशमुख काय बोलले होते, पहा हा व्हिडिओ

शरद पवार यांच्या विषयी स्व.विलासराव देशमुख काय बोलले होते, पहा हा व्हिडिओ

शरद पवार यांचं पावसात सातारा इथे भाषण, उदयनराजेंवर टीका | Sharad Pawar speech in rain | Satara

शरद पवार यांचं पावसात सातारा इथे भाषण, उदयनराजेंवर टीका | Sharad Pawar speech in rain | Satara

Sharad Pawar यांचे मित्र Madan Bafna यांनी स्टेज गाजवलं; शरद पवारांनी हातच जोडले!

Sharad Pawar यांचे मित्र Madan Bafna यांनी स्टेज गाजवलं; शरद पवारांनी हातच जोडले!

रोहित पवार जेव्हा नरेंद्र मोदींना फोन लावतात... | Rohit Pawar on Narendra Modi, Sharad Pawar | NCP

रोहित पवार जेव्हा नरेंद्र मोदींना फोन लावतात... | Rohit Pawar on Narendra Modi, Sharad Pawar | NCP

स्पेशल रिपोर्ट | आर.आर. आबांच्या आठवणीने शरद पवार का गहिवरले? स्पेशल रिपोर्ट-TV9

स्पेशल रिपोर्ट | आर.आर. आबांच्या आठवणीने शरद पवार का गहिवरले? स्पेशल रिपोर्ट-TV9

To, co Chiny budują teraz, odbierze ci mowę

To, co Chiny budują teraz, odbierze ci mowę

Eknath Shinde LIVE : मुंबईत भाजप ऐवजी ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आव्हान, एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

Eknath Shinde LIVE : मुंबईत भाजप ऐवजी ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आव्हान, एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com