♦️एकाच दावणीचे तीन जातिवंत वळू | गरम रक्ताचे मोठ्या मापाचे वळू | तिकोंडी लाईन,निवर्गी,आटपाडी लाइन
Автор: खिल्लार प्रेमी पंढरपूरकर
Загружено: 2025-08-06
Просмотров: 3863
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाई तालुक्यातील शेंदुरजणे या गावात आलेलो आहोत तर तुम्ही हे वळू बघताय हे एकाच दावणीचे तीन वळू आहेत एकदम मोठ्या मापाचे आणि गरम रक्ताचे वळू आहेत नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत.
जितू नवले व अभिजीत नवले शेंदुरजणे ता.वाई जि.सातारा यांचा मेथवडे सर्जा ची पैदास असलेला सर्जा आणि आटपाडी लाईन चा राणा नैसर्गिक रेतणासाठी उपलब्ध (मो - 8689859455/9594103136)
!! खिल्लार प्रेमी पंढरपूरकर !!
!! Khillar_Premi_Pandharpurkar !!
🔸 नाद आपला...! आनंद आपला...!🥰
🔸नाद महाराष्ट्राच्या परंपरेचा🚩
🔸 नाद महाराष्ट्राच्या संस्कृतीचा⚜️
#khillar_premi_pandharpurkar #khillar_valu #khillar_gai #खिल्लार_गाई #tikondicha_raja_bail #tikondicha_raja #तिकोंडीचा_राजा #खिल्लार_वळू #khillar #खिल्लार_वळू_बैल #tikondi_raja #खिल्लार_गाई
👇YouTube channel link👇
https://youtube.com/@khillarpremipand...
👇Facebook Page link👇
/ 1dfrdb1z6k
👇Instagram link👇
/ khillarpremipandharpurkar
👇 WhatsApp Group 👇
https://chat.whatsapp.com/DT9uejw4Zkd...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: