भगवान विठ्ठल आणि पुंडलिकांची कथा....!
Автор: Aatmadnyan Marathi
Загружено: 2025-10-13
Просмотров: 134
पुंडलिक आई-वडिलांच्या सेवेत मग्न असताना साक्षात विठ्ठल त्याला भेटायला आले.
आई-वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला थांबायला सांगून त्याने त्यांना उभे राहण्यासाठी एक वीट दिली.
पुंडलिकाच्या मातृ-पितृ भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याच विटेवर कमरेवर हात ठेवून पंढरपूर येथे कायमचे उभे राहिले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: