Best Seafood In Thane | Fakt Malvani Restaurant | Best Surmai Thali In Thane
Автор: Keval Kadam Vlogs
Загружено: 2025-07-27
Просмотров: 1483
Best Seafood In Thane | Fakt Malvani Restaurant | Best Surmai Thali In Thane
#seafood #malvanifood #surmaifishfry#kevalkadamvlogs
दुपारचे जेवण आम्ही ठाणे येथील फक्त मालवणी रेसटॅारंट मध्ये केले. या फक्त मालवणी रेसटॅारंट मध्ये मालवणी पद्धतीचे छान जेवण मिळते. या ठिकाणी मच्छी थाळी त्यामध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, बोंबील थाळी, कोळंबी थाळी असे विविध थाळी फेमस आहेत. मटण आणि चिकन थाळी सुधा या ठिकाणी खूपच फेमस आहे. आम्ही सुरमई थाळी आणि खेकडा थाळी घेतली. खेकडा लोलीपोप, स्टफ पापलेट, स्टफ बोंबील असे विविध पदार्थ चाखले. जर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
फक्त मालवणी रेस्टॅारंट-
पत्ता: दुकान क्रमांक 10 आणि 11, रघुआनंद सीएचएस, समोर. आराधना टॉकीज, भक्ती मंदिर, पाच पाखडी, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र ४००६०२
संपर्क- 09004066884
https://maps.app.goo.gl/KjhQY34Sga9bA...
Fakt Malvani
https://g.co/kgs/h7bzXwi
Follow me on Instagram-
https://www.instagram.com/kevalkadam_...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: