Foody Ashish Last Show | Anda Singh Special | Egg Recipes | Mexican Boil | अंडा सिंग स्पेशल
Автор: Lawangi Mirchi
Загружено: 2022-09-24
Просмотров: 15913
फूडी आशिष या शोचा हा शेवटचा भाग. महाराष्ट्रातील प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि लोकप्रिय पत्रकार आशिष चांदोरकर याच्या अकाली निधनामुळे हा शो पुढे नेणे यापुढे शक्य नाही. आशिषच्या निधनाच्या अगदी काही तास आधी टीम लवंगी मिरचीने पुण्यातील सदाशिव पेठेतील अंडा सिंग या फूड जॉईंटला भेट दिली होती आणि तिथे हा भाग रेकॉर्ड केला होता. अंडा सिंगमध्ये अंड्याचे एकदम हटके आणि टेस्टी पदार्थ मिळतात. अशा पद्धतीचे पदार्थ मिळणारे मध्य पुण्यातील हे एकमेव ठिकाण. फूडी आशिषने या ठिकाणी मेक्सिकन बॉईल, मसाला बाईल फ्राय आणि अंडा सिंग स्पेशल या पदार्थांचा आस्वाद घेतला होता. या पदार्थांची खासियत काय आणि या जॉईंटचे मालक सोहन जुनेजा यांच्याबद्दल त्याने या भागात विशेष माहिती दिली आहे. फूडी आशिषचा हा शेवटचा भाग नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.
egg recipes,recipes,eggs,recipe,egg recipe,easy recipes,scrambled eggs,eggs recipe,how to cook eggs,omelette recipe,breakfast recipes,breakfast recipes with eggs,eggs in tomato sauce recipe,poached eggs,quick recipes,eggs for breakfast recipe ideas,easy egg recipe,healthy recipes,egg curry recipe,perfect eggs,breakfast eggs recipes,new recipes with eggs,best recipes,scrambled eggs recipe,how to make scrambled eggs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: