रत्नागिरीजवळील Beachside सुंदर कौलारू घर | रानमेवा थाळी | Heritage Homestay
Автор: Mukta Narvekar
Загружено: 2025-04-29
Просмотров: 66663
#partnership #thedermaco
Check out The Derma Co's Amazing Sali-Cinamide Anti-Acne Face Wash
The Derma Co: https://bit.ly/43VdQLJ
Use code MUKTA2025 to get 20% off on their website
Amazon: https://amzn.to/3YznMqC
Flipkart: https://bit.ly/4j5K8IA
Nykaa: https://bit.ly/3EjVPMM
Purplle: https://bit.ly/3EnuaKO
✨रत्नागिरीजवळील Best Luxury Beach Homestay कुठला विचारलं तर मी हाच heritage homestay summer vacation, beach vacation साठी suggest करेन.
❤️ Villa Mangoes and Seashells चे Contact Details
+91 9518709234
+91 94031 88915
https://www.instagram.com/mangoesands...
😋 कैरीची कढी रेसिपी
साहित्य
1 कैरी - निम्मी कैरी उकडून घेणे, निम्मी कैरी छोटे तुकडे करणे.
हिरवे वाटण :
ओले खोबरे
धने
2 ते 3 तिखट चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
थोडे आले
थोडे लसूण.
फोडणी :
जिरे
मोहरी
मेथीदाणे
हिंग
कडीपत्ता
हळद
गरजेचे:
मीठ
गूळ
धणेपूड
जिरेपूड
सगळ्यात आधी थोडे पाणी घालून हिरवे वाटण तयार करून घ्यायचे. छान बारीक सरसरीत वाटण करायचे.
नंतर भांड्यात तूप घेऊन त्यात फोडणीचे सगळे जिन्नस घालून मस्त फोडणी करायची. मग एक ते दोन चमचे आंबटपणा किती हवा आहे त्यानुसार उकडलेल्या कैरीचा गर घालायचा. कैरीचे कच्चे बारीक तुकडे घालायचे. आणि छान मिक्स करायचं. त्यानंतर तयार केलेलं हिरवे वाटण घालायचं. थोडी धणेपूड, जिरेपूड घालायची. गरम पाणी घालून कढी तयार करायची. गूळ घालून आंबटगोड, चटपटीत चव आणायची. उकळी आली की कढी तयार..
The music in this video is from Epidemic Sound
https://www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
https://www.facebook.com/MuktaNarveka...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: