मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन ०३-०८-२०२४ । Mee Maharashtra News Bulletin 03-08-2024
Автор: Mee Maharashtratv
Загружено: 2024-08-02
Просмотров: 502
मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन ०३-०८-२०२४ । Mee Maharashtra News Bulletin 03-08-2024
➤ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे बातमीपत्र पाहण्यासाठी Mee Maharashtratv ला like, comment, share आणि subscribe करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी महाराष्ट्र्र न्यूज चॅनल पहा आपल्या घरात टी.व्ही. वर...सेट टॉप बॉक्स GTPL केबल नेटवर्क चॅनल क्रमांक ९९२ वर...
➤ मी महाराष्ट्र न्यूज चॅनल बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा -
➤ संचालक/संपादक - चंद्रशेखर पाटील मो. ९६६४३२५५५५,
➤ कार्यकारी संपादक - सचिन बागुल मो. ८४२१२२७९२८
➤ मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन ०३-०८-२०२४...हेडलाईन्स...
१) खा.डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत केल्या धुळे लोकसभा मतदार संघात सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलसह विविध मागण्या
२) दहशत माजविणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
३) पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र्र राज्य पत्रकार संघाची राज्यव्यापी संवाद यात्रा - प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे यांची पत्रपरिषदेत माहिती
४) भीमस्मृती यात्रेत आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी एपीआय शशिकांत पाटीलांसह दिली बाबासाहेबांना मानवंदना
५) शिक्षक कॉलनी सारख्या दुर्लक्षित भागात विकास काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य - आ.फारुख शाह
६) हरविलेल्या दोन वर्षाच्या बालकाचे मातापिता शोधून केलं पालकांच्या स्वाधीन, पिंपळनेर पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन
-----------------------------------------------------------------
#bjp,#loksabha,#dhule,#polis,#mee_maharashtra_news_channel,#mee_maharashtra_tv,#press,#politics,#india,#india_aaghadi,#mahavikas_aaghadi,#congress,#do.shobha_bachhav,#dhule_loksabha,#viral,#news,#pm_modi,#mumbai,#modi,#shivsena_ubatha,#udhhav_thakrey,#sharad_pawar,#ncp,#modi_3.0,#ajit_pawar,#shivsena_shinde,#eknath_shinde,#ladki_bahin_yojana,#marathi_movie,#kaliyugachi_mulgi_movie,#bibtya,#patrakar_sanvad,#laling,#landor_bangla,#mla_farukh_shah,#pimpalner,#dhaner_amli,#kanhaiyyalal_maharaj,#dcm
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: