Скачать
शिकू या NEET - महाराष्ट्रातील मेडिकल एंट्रन्स परीक्षांचा प्रवास ..
Автор: SAMARTH BIOLOGY TUTORIALS LATUR
Загружено: 2025-07-19
Просмотров: 50
Описание:
हा मराठी पॉडकास्ट, महाराष्ट्राच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या प्रवासाचा एक आढावा आहे.
MHCET १९९९ पासून सुरु झालेला हा वैद्यकीय प्रवेश परीक्षांचा प्रवास, आजवर नीट २०२५ पर्यंत येऊन पोहोचलेला आहे.
त्याचा एक धावता आलेख, या पॉडकास्ट मध्ये आहे.
द नीट एज्युकास्ट TNE या पॉडकास्ट मध्ये आपण नीट परीक्षेच्या अभ्यासावर संवाद साधणार आहोत.
हा शिकू या NEET या , समर्थ बायोलॉजी ट्युटोरिअल्स लातूरच्या
शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: