गावरान घेवडा-शेंगा भाजी | सोपी आणि चविष्ट घरगुती रेसिपी
Автор: Jayashri kitchen
Загружено: 2025-12-11
Просмотров: 257
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत गावरान घेवडा-शेंगा भाजी. अतिशय सोपी, पौष्टिक आणि घरगुती स्टाईलमध्ये बनवली जाणारी ही भाजी भात, पोळी, भाकरीसोबत खूप छान लागते.
ही रेसिपी अगदी नवशिक्यांनाही सहज करता येईल.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाजी घरी करून पाहा!
साहित्य:
घेवडा
शेंगा
कांदा
टोमॅटो
लसूण
मसाले
मीठ
तेल
जर रेसिपी आवडली तर Like 👍 | Share | Subscribe करायला विसरू नका ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: