55000 Sqft Land Sale Near Pune In Only 50 Lakhs Rs
Автор: Pune Property Point
Загружено: 2025-10-23
Просмотров: 140
🌿 जागा विक्रीसाठी उपलब्ध 🌿
💰 रेट – 90,909/- ₹ प्रति गुंठा.
📏 एकूण क्षेत्रफळ – 55000 Sqft. ( 55 गुंठा )
📍 जागेचे ठिकाण – नाटंबी गाव, ता. भोर, जि. पुणे.
🛣️ रोड – भोर ते कारी रोड पासुन आत मध्ये 300 मीटर कच्च्या रोडवर.
💡 लाईट – 5-6 पोल टाकावे लागतील.
💧 पाणी – बोरवेल करावी लागेल / गावाचे पाणी कनेक्शन शक्य.
📌 अंतर –
➡️ वाकड - 73 किमी.
➡️ भोर – फक्त 9 किमी.
➡️ कात्रज, पुणे – फक्त 53 किमी.
➡️ वाई - 41 कि.मी
➡️ महाबळेश्वर - 69 कि.मी
➡️ पुणे-बेंगलोर (नॅशनल हायवे 48) - 23 कि.मी
🏡 गावठाण – फक्त 100 मीटर अंतरावर.
📜 डॉक्युमेंट्स – क्लिअर टायटल, 7/12 वर 1 शेतकऱ्याचे नाव, 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट.
💰 मालकांची अपेक्षा – 50 लाख रुपये.
🛒 जवळच्या बाजारपेठा –
➡️ भोर – 7 किमी.
➡️ निगुडघर – 8.5 किमी.
✨ सदर जागा –
✳️ छोटे फार्म हाऊस बांधण्यासाठी.
( आजूबाजूला फार्म हाऊस झालेले आहेत )
✳️ शेतीसाठी. ( आजूबाजूला भातशेती, भुईमूग,सोयाबीन व इतर डाळींचे उत्पादन घेतले जात आहे )
✳️ गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट.🌟
( सध्या ह्या जागेच्या पुढे डेव्हलोप प्लॉट 1.50 लाख रुपये प्रति गुंठा या रेट मध्ये विकले जात आहेत )
📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा – 8432177177.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: