गव्हाच्या पिठाची खुसखुशीत मटार करंजी | | Green peas Gujiya | Gruhavishnu Kitchen | Winter special
Автор: Gruhavishnu kitchen
Загружено: 2025-02-12
Просмотров: 11987
This is a cooking channel .Here you will find many food recipies.
#gruhavishnukitchen
गव्हाची मटार करंजी
साहित्य:-
करंजी कव्हरसाठी-
२ वाट्या गव्हाचं पीठ
४ टे.स्पून मोहनासाठी तेल
पाव टि.स्पून ओवा
चवीप्रमाणे मीठ
आवश्यकतेप्रमाणे पाणी
साट्यासाठी-
४ टे.स्पून कार्नफ्लावर
६ टे.स्पून साजूक तूप
रव्याची मटार करंजी:-
हिरवी पेस्ट-
२०-२५ सोललेल्या लसूण पाकळ्या
२ इंच आल्याचे काप
पाव टि.स्पून मीठ
२ वाट्या/पाव कि. (२५० ग्राम) सोललेले मटारचे दाणे
१ वाटी खोवलेला नारळ
२ टे.स्पून तेल
पाव टि.स्पून मोहरी
अर्धा टि.स्पून जिरे
१ टि.स्पून धने पावडर
अर्धा टि.स्पून जिरे पावडर
पाव टि.स्पून हळद
पाव टि.स्पून हिंग
अर्धा टि.स्पून गरम मसाला पावडर
अर्धा टि.स्पून आमचूर पावडर
१ टि.स्पून साखर
चवीप्रमाणे मीठ
तळण्यासाठी तेल
मटार करंजी
• मटार करंजी | layered matar karanji | लेअर्...
Instagram
https://instagram.com/gruhavishnukitc...
Facebook
https://www.facebook.com/profile.php?...
गव्हाची मटार करंजी
मटार करंजी
मटार करंजी रेसिपी मराठी
मटार करंजी कशी करायची
मटार करंजी बनवण्याची पद्धत
वाटाणा करंजी
Green peas gujiya
Green peas gujiya recipe marathi
#matarkaranji
#karanji
#gruhavishnukitchen
#gujiya
#greenpeasrecipes
#vatanarecipe
#breakfastrecipe
#khuskhushit
#crispy
#aatarecipe
#healthyfood
#matarrecipe
#karanji
#vegpuffrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: