चाल गोरख कल्याण नोटेशन / chal Gorakh kalyan notation
Автор: संगीत साधना
Загружено: 2025-12-15
Просмотров: 281
🎵 राग गोरख कल्याण | चाल – मध्यलय धुमाळी | नोटेशन 🎵
या व्हिडिओमध्ये
राग गोरख कल्याण मधील मध्यलय धुमाळी चाल
सोप्या व अभ्यासासाठी उपयुक्त अशा नोटेशनसह सादर केलेली आहे.
विद्यार्थ्यांना रागाची चाल, लय व स्वररचना समजण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ उपयोगी ठरेल.
🎶 राग वैशिष्ट्ये :
• राग : गोरख कल्याण
• चाल : मध्यलय धुमाळी
• उपयोग : रियाजासाठी उपयुक्त
जर तुम्हाला इतर रागांमधील चाल, ख्याल किंवा नोटेशन हवे असतील
तर कमेंटमध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडल्यास
👍 Like करा
🔔 Channel Subscribe करा
📩 Share करायला विसरू नका
धन्यवाद 🙏
#गोरख_कल्याण
gorakh_kalyan
#IndianClassicalMusic
#HindustaniClassical
#ClassicalMusic
#BageshriRaag
#Chaal
#Notation
#MusicNotation
#Sangeet
#ShastriyaSangeet
#MusicStudents
#music
#raag_bageshree_chal_notation
chal_gorakh_kalyan_notation
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: