"शेतकऱ्यांनो सावधान ⚡! पेटी उघडली आणि जीव गेला 😨" warning ⚠️ | Startar Panal Box |
Автор: Motor Wala Vishnu Bhai
Загружено: 2025-10-14
Просмотров: 82
शेतकऱ्यांनो सावधान ⚡! पेटी उघडली आणि जीव गेला 😨" warning ⚠️ | Startar Panal Box |
.
.
.
⚠️ शेतकऱ्यांनो सावधान ⚠️
स्टार्टर पेटी बऱ्याच दिवसांनी उघडताना तुम्ही एक जीवघेणा धोका पत्करत आहात!
उंदीर आत घर करून राहतात, आणि तार कुरतडतात. काही वेळा सापही तिथे पोहोचतो.
जर ती वायर पत्र्याला टच झाली असेल, तर पेटी उघडतानाच ⚡ जीव गमवावा लागू शकतो!
👉 या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले आहे:
1️⃣ पेटी उघडण्याआधी कोणत्या गोष्टी तपासायच्या
2️⃣ उंदीर व सापापासून सुरक्षा कशी घ्यावी
3️⃣ शॉकपासून बचावाचे सोपे उपाय
🎥 व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करा – कदाचित तुमचं एक शेअर एखाद्याचा जीव वाचवेल 🙏
#shaitkaryannoSavdhan #MotorWala #ElectricSafety #StarterRepair #FarmerSafety #MarathiVideo #MotorStarterTips #Shaitkari #FarmingMarathi
👉 हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर Like 👍, Share 🔁 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
👉 तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये लिहा, आम्ही नक्की उत्तर देऊ.
.
.
_________
📲 सोशल मीडियावरही आम्हाला Follow करा:
➡️ Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
➡️ Instagram :https://www.instagram.com/motorwala_v...
.
.
.
.
________________
#MotorWala #MotorRepair #PumpRepair #FanRepair #MixerRepair #CoolerRepair #RepairingTips
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: