"हेडरी गावाची यशोगाथा : गडचिरोलीच्या जंगलातलं बदलतं जीवन" 🥰
Автор: Nisargacha Vatevar
Загружено: 2025-08-09
Просмотров: 24020
"हेडरी गावाची यशोगाथा |
गडचिरोलीच्या जंगलातलं बदलतं जीवन" |
HEDRI VILLAGE TRANSFORMATION
गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी गाव…
एकेकाळी विकासापासून वंचित असलेलं,
आज मात्र आत्मविश्वासानं जग बदलताना दिसणारं गाव.
या व्हिडिओत आपण पाहतोय की कसे Lloyds Metals and Energy Ltd. यांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी स्वतःचं नशीब बदललं…
– महिलांना रोजगाराच्या संधी
– शिक्षणासाठी आधुनिक शाळा
– हॉस्पिटल, खेळाचं मैदान, बँक, बाजारपेठ
– आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय…
ही केवळ विकासाची गोष्ट नाही, ही आहे लोकांच्या संधीचा स्वीकार करून बदल घडवण्याची कहाणी.
📢 व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!
👉 #HedriVillage #Gadchiroli #LloydsMetals #ग्रामीणविकास #TransformationStory
#Surjagarh #nisargachavatevar
#maharashtra #Lloyds #ironore
#etapalli #iron #adivasi #tribal
#Surjagarhironoremines #Hedri
#lloydsmetalsandenergylimited
🔔 Subscribe करा – ‘निसर्गाच्या वाटेवर’
🔔 *सूचना*
"निसर्गाच्या वाटेवर" या व्हिडिओ मालिकेमधील बहुतेक सामग्री ही माझ्या स्वतःच्या अभ्यास, निरीक्षण, अनुभव, आणि मूळ सृजनावर आधारित आहे.
प्रेक्षकांना अधिक चांगली माहिती मिळावी यासाठी कधी कधी सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असलेली चित्रे, व्हिडिओ क्लिप्स किंवा संदर्भ वापरण्यात येतात —
फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशासाठीच.
या उपक्रमातून कोणताही आर्थिक लाभ
मिळवण्याचा हेतू नाही.
सर्व मूळ निर्मात्यांचा सन्मान आणि
मान राखूनच सामग्री सादर केली जाते.
📜 Copyright Disclaimer under Section 107
of the Copyright Act 1976:
This video is created purely for educational, informational, and environmental awareness purposes.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: