छत्रपतिशिवाजीमहाराज मंदिर-भिवंडी🛕🚩
Автор: Kalyankar Kapil
Загружено: 2024-08-17
Просмотров: 639
Music - words
Musician - music by
audionautix.com
License : https://creativecommons.
org/licences/by/4.0/
legacode
Related links of my videos
• मान्सून पिकनिक🌧️-पुरातन लोनाड केव्हज🏞️ आणि...
• पुरातन शिवमंदिर🙏💐 -🛕 जानवळ🏞️( भिवंडी)🌼Shiv...
• 🏞️पुरातन🗿 लोनाड गुंफा🛕- भिवंडी⛰️ Lonad cav...
मंदिरापर्यंत कसे जावे?
मराडे पाडा ता भिवंडी येथे हे मंदिर स्थित आहे .
येथे जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत .
१) मुंबई - नाशिक महामार्गापासून वडपे या गावा मार्गे गेल्यास ११ किमी लाप फाट्यापासून वळल्यास हे मंदिर आहे .
२) भिवंडी वाडा ते मराडे पाडा मा मार्गाने गेल्यास ३ किमी अंतरावर हे मंदिर आहे .
३) मुंबईपासून साधारणतः६० किमी तर ठाणे शहरापासून ३५ किमी अंतरावर हे मंदिर स्थित आहे .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: