GBA-एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ | Business Growth & Networking | Dr.Nitin D Kulkarni
Автор: Piyu The Storyteller
Загружено: 2025-07-10
Просмотров: 479
GBA- एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ! Business Growth & Networking | Dr.Nitin D Kulkarni #businessgroup
तुमचा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा – योग्य मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि प्लॅटफॉर्म मिळाला, तर तो झपाट्याने वाढू शकतो!
या एपिसोडमध्ये भेटूया Dr. Nitin D. Kulkarni यांना – GBA (Grow Well Business Associates) चे संस्थापक, जे अनेक उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देतात.
🔹 GBA म्हणजे काय?
🔹 व्यवसायासाठी कोणत्या सेवा मिळतात?
🔹 क्रीडा, साहित्य, कला आणि व्यवसाय यांचा मेळ
🔹 “एकत्र येऊया, व्यवसाय वाढवूया!” या तत्त्वाचा प्रभाव
🔹 आणि आगामी योजनांची खास माहिती!
जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करत असाल, वाढवत असाल किंवा नेटवर्क वाढवण्याच्या शोधात असाल – तर हा एपिसोड मिस करू नका!
✨ हा एपिसोड आवडला तर Like, Comment आणि Share करायला विसरू नका!
🎧 Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा नवीन एपिसोडसाठी!
#MarathiPodcast #BusinessGrowth #GBAIndia #Entrepreneurship #SmallBusinessTips #piyushjoshivlogs #gba #drnitinkulkarni
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: