आरोग्य सेवा आता फक्त एका क्लिकच्या अंतरावर! | कमलनयन बजाज हॉस्पिटल | डॉ. महेश पाटील
Автор: Kamalnayan Bajaj Hospital
Загружено: 2025-11-15
Просмотров: 96
आता तज्ज्ञ डॉक्टरांना घरबसल्या भेटा आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या!
कधी आपत्कालीन परिस्थिती असते, कधी वेळ नसतो, तर कधी जाण्या-येण्याची अडचण… पण उपचार मात्र थांबू नयेत!
अशावेळी कमलनयन बजाज रुग्णालयाचे Telemedicine ॲप वापरा
डॉ. महेश पाटील यांना व्हिडिओ कॉलने भेटा.
सुरक्षित • जलद • प्रभावी उपचार
सगळं काही — फक्त कमलनयन बजाज रुग्णालयात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: