रुग्णांमध्ये महिलांची संख्या जास्त का आहे? निरामय जीवन - भाग - ११
Автор: Niraamay Wellness Center
Загружено: 2024-09-07
Просмотров: 3897
स्त्रीला खरंतर एक शक्ती मानलं गेलेलं आहे आणि ती तशी आहेदेखील. आजची स्त्री जवळपास 'अष्टभुजा' आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण एकाच वेळेला ती घरातली आणि ऑफिसातली असंख्य कामं करत असते. थोडक्यात ती इतकी ओवरलोडेड आहे की तिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. मग चुकीचा आहार, अति विचार आणि ताणतणाव यांमुळे तिचे मानसिक आरोग्य बिघडते. याचा दुष्परिणाम तिच्या शरीरावर दिसू लागतो. अशा या स्त्रीला निरामयमध्ये सर्वतोपरी साहाय्य केलं जातं. कुठलंही औषध न घेता तिचे आजार तर दूर केले जातातच, शिवाय तिच्या भावभावनांबाबतही मार्गदर्शन केलं जातं. स्त्री-आरोग्यविषयी सगळं काही सांगणारा "निरामय जीवन" या मालिकेचा हा एपिसोड शेवटपर्यंत पाहा. आपल्या माहितीतील स्त्रियांना ही लिंक अवश्य पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #womenstrength #stress #womenstress #workingwomen #energyhealing #healing #healingprocess #SwayampurnaUpchar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: