प्रा. सुकुमार कांबळे यांचे मातंग समाज बुद्ध धम्मदीक्षा कार्यक्रमातील भाषण | Sukumar Kamble Speech
Автор: Nirmiti Studio
Загружено: 2023-02-04
Просмотров: 1058041
Ahmadpur :
दि. 29 जानेवारी 2023
चलो बुद्ध की और अभियाना अंतर्गत सत्यशोधक समाज महासंघ महाराष्ट्र, आयोजित मातंग समाज बुद्ध धम्मदीक्षा व सत्कार सोहळा
दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता संखारा बुद्ध विहार, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, गायकवाड कॉलनी अहमदपूर या ठिकाणी 80 मातंग बांधवांचा बुद्ध धम्मदीक्षा व सत्कार सोहळा संपन्न झाला..
हा दीक्षाविधी पूजनीय भंते डॉक्टर यश काश्यपायन महास्थवीर जयसिंगपूर, पूज्य भंते महाविरो थेरो काळेगाव, पूज्य भंते नागसेन बोधी उदगीर, पूज्य भंते धम्मसार किल्लारी, पूज्य भंते सुमेधजी नागसेन खरोसा, पूज्य भंते बुद्धशील लातूर, पूज्य भंते इंदवस लातूर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सत्यशोधक समाज महासंघाचे राज्य अध्यक्ष डीएस नर्सिंगे सत्कारमूर्ती भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड आणि प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री लक्ष्मणजी माने हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, संस्थापक, डी पी आय प्राध्यापक सुकुमार कांबळे, बुद्धाच्या घरी चला अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे , राज्य संघटक, सत्यशोधक समाज महासंघ प्राध्यापक श्रीरंग पवार , राज्याध्यक्ष सत्यशोधक समाज महासंघ मंगलताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभाऊ ठाकरे हे होते..
तसेच या कार्यक्रमाचे संयोजक एडवोकेट रमेश गायकवाड सुग्री बेले व गंगाधर साखरे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमशाहीर बळीराम उपाडे आणि विकास एडके यांच्या प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी परिसरातील बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली होती. तसेच बुद्धांच्या मार्गावर जाऊन धन्य झालो असल्याचे मत नव धम्मदीक्षितांनी व्यक्त केले.
#sukumarkamble , #sukumar
#diksha
#buddha
#dhamma
#matang
#speech , #ambedkar , #prabodhan
कॅमेरा - Venkatesh Narsinge
टीम - VN STUDIO
संपर्क - 9764142097
ई-मेल -
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: