श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर धन्वंतरी नगर इंदोर
Автор: Vilas Sapre विलास नीळकंठ सप्रे
Загружено: 2022-07-16
Просмотров: 238
#shrisiddhivinayakganeshmandirdhanvantarinagarindore
हे एक ऐतिहासिक श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. अप्रतिम गणपती ची मूर्ती आहे. मंदिरातला लागून सभागार आहे. इथे वर्ष भर विभिन्न कार्यक्रम आयोजित होतात. अभिषेक. कीर्तन आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी व गणेश उत्सव इत्यादी. 9 जुलै ते 11 जुलै पर्यंत ह. भ. प. श्री नारायण बुवा लढी वर्धा ची कीर्तन सेवा झाली. एक दा अवश्य भेट द्या.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: