संबळ वादन - गौरी वायचळ-वनारसे
Автор: Sindhutai Sapakal
Загружено: 2025-10-28
Просмотров: 119
संबळ वादन - गौरी वायचळ-वनारसे
#झेप
झेप उपक्रमाअंतर्गत लाडक्या गौरीताईचा सहवास मुलांना लाभला.तिच्या दोन्ही बाजूला जवळजवळ सगळ्याच मुलांनी आणि स्टाफने सुद्धा संबळ वादनाचा आनंद घेतलाय.
#झेप #सप्तसिंधू #sanmatibalniketan
झेप : संस्कार शिबिर
शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांची पण मुलांना ओळख व्हावी, रुची वाढावी यासाठी हा सगळा घाट.या उपक्रमाचं हे सलग तिसरं वर्ष.
" तू #झेप घे तेजाकडे "
सप्तसिंधु #saptasindhu
#ZEP #झेप
#sindhutaisapakal
#sanmatibalniketan #सन्मतीबालनिकेत
#संबळ
#lokakala
#culture #maharashtra
दुःखा पर्यंत येते ती आई...
वेदना पदरात घेते ती माई...
अनाथांची माय, महाराष्ट्राचे मातृतुल्य व्यक्तिमत्व, पद्मश्री सिंधुताई सपकाळ
@gourivanarase3052
शिव तांडव II संबळ वादन .
🎵🎶🎼
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: