गिरणी व्यवसायात आता खरंच भविष्य | तीन चेंबरचे आटा चक्की मशीन | Clarnigo Atta Chakki Machine
Автор: Shivar Business
Загружено: 2025-06-22
Просмотров: 20792
पूर्वीपासूनच सगळीकडे गिरणी व्यवसाय केला जातो. प्रत्येकाला दररोज जेवणासाठी गहू, बाजरी, ज्वारीच्या पिठाची गरज असते. धान्य दळण्यासाठी जागोजागी आटा चक्की दिसून येतात. तर, आता आधुनिक आटा चक्की मशीन बाजारात आल्या आहेत. आज आपण क्लारनिगो कंपनीच्या आटा चक्की मशीनची माहिती घेऊ. पुणे येथील राजेश थोरात यांचा पिढीजात गिरण व्यवसाय आहे. त्यांनी हे मशीन राजकोट येथून आणले आहे.
#clarnigomachines
#attachakkimachine
#anilchauhanrajkot
#masalamachine
#marathiudyog
#shivarbusiness
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: