आहे कोणाचं योगदान गाडीला महागायक आदर्शदादा शिंदे,महागायिका वैशाली ताई शिंदे यांच्या भीम संगीत रजनी 🙏
Автор: Dance the Indian soul
Загружено: 2022-05-03
Просмотров: 511466
दि. 30 एप्रिल रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सायंकाळी विष्णू जिनिंग मैदानावर युग प्रवर्तक अभिवादन महोत्सवाचे आयोजन ,मा सिध्दार्थभाऊ हत्तीआंबीरे यांनी केले,यात,परभणीच्या लाखो च्या संख्येने आलेल्या भीम जनसमुदाया समोर गाण्याचा बहुमान मिळाला,समाज बांधवांनी भरभरून आशीर्वाद दिला,मी आदरणीय सिद्धार्थ भाऊ हत्तीआंबीरे, महागायक आदर्शदादा शिंदे,महागायिका वैशाली ताई शिंदे,जयभीम🙏🙏🙏
#adarshshinde #vaishalisamant
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: