Vidyarthi Sahayyak Samiti Information | Short Film | VSS | Samiti | Pune | Hostel | Rural India
Автор: Vidyarthi Sahayyak Samiti Official
Загружено: 2023-02-11
Просмотров: 5009
विद्यार्थी साहाय्यक समिती... एक युवा परिवर्तन केंद्र !
पुणे हे शिक्षणाचं माहेरघर.. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतात... अनेक गरजू, हुशार विद्यार्थ्याना अल्प दरात निवास आणि भोजनाची सोय मिळावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या हेतूने पुण्यातील विद्यार्थी साहाय्यक समिती ही धर्मादाय संस्था कार्यरत आहे.
चार वसतिगृहांच्या माध्यमातून सुमारे ७५० विद्यार्थ्यांच्या परिवर्तनाच काम करण्यासाठी समिती कटीबद्ध आहे. गेल्या सहा दशकांपासून हा डोलारा वटवृक्षाप्रमाणे अनेकांना सावली देतोय… ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक परीसस्पर्श लाभावा असं काम सुरु आहे. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याच कार्य समितीनं केलयं. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यावर आधारित ही फिल्म..
Please do watch the YouTube video, like it, share it and subscribe to our YouTube channel. Enjoy & stay connected with us!
समिती विषयी अधिक माहिती साठी पहा - https://www.youtube.com/playlist?list...
Follow us on :
YouTube: / @samitiofficial
Facebook: / vidyarthisah. .
Instagram: / vidyarthi_s. .
Twitter: https://twitter.com/samiti_social?t=s...
LinkedIn: / vidy. .
Website: www.samiti.org
Email: [email protected]
Mob: +919404855530
LL: 020-25533631
#VideoProductionHouse #SocialFilm #EducationalFilm #samiti #pune #ngo
Music
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: