मोजता येणार नाहीत एवढे लेयर्सची खारी सारखी खुसखुशीत पुडाची करंजी|Pudachi karanji /Sathyachi karanji|
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2022-10-12
Просмотров: 303285
करंजीच्या आवरणाचे साहित्य
दोन कप मैदा
चवीपुरतं मीठ
दोन चमचे साजूक तुपाचे मोहन
साटा बनवण्याचे साहित्य
दोन चमचे साजूक तूप
दोन चमचे कॉर्नफ्लॉवर
सारणाचे साहित्य
दोन चमचे खसखस
दोन कप सुक्या खोबऱ्याचा
कीस पाव कप बारीक रवा
एक चमचा तूप
आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
अर्धा कप पिठीसाखर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: