पन्हाळा ते विशाळगड मोहीम | शौर्यवाट | भाग ३ - पदभ्रमंती | Panhala to Vishalgad |
Автор: Wander With Suhas Mengade
Загружено: 2022-09-16
Просмотров: 1501
पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड मोहीम | शौर्यगाथा |
१२ जुलैला महाराज पन्हाळ्यावरून सिद्दी जोहरच्या वेढ्यातून भर पावसात निसटले होते. याचं औचित्य साधून त्या पराक्रमी मावळ्यांना आणि त्यांच्या त्यागाला, पराक्रमाला मानवंदना देऊन उजाळा देण्यासाठी हजारो शिवप्रेमी पन्हाळ्यावर जमतात आणि त्या ऐतिहासिक पायवाटेनं जयघोष करत पावनखिंडीपर्यंत पायी मार्गक्रमण करतात.
इतिहास घडवला जातो तो शौर्य पराक्रम आणि बलिदानाने. मराठा साम्राज्याचा इतिहासचे एक महत्त्वपूर्ण कडी म्हणजे पावनखिंडीतील लढाई.
बाजीप्रभू, वीररत्न शिवा काशीद, बांदलसेनेच्या शौर्याची त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची ही शौर्यागाथा म्हणजे आपला अभिमान आहे.
या दोन दिवसाच्या मोहिमे अंतर्गत ज्या काही कॉन्टॅक्टसची आम्हाला मदत झाली ते सर्व मी शेअर करत आहे, तसेच आणखी काही कॉन्टॅक्टस भेटतील तसे अपडेट करत जाईन. ज्याची नक्कीच आपल्याला मदत होईल. आणखी काही माहिती हवी असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये आपण विचारू शकता.
१. गजानन कोळी (७३०४८७२७२७) - पन्हाळा मार्गदर्शन, पन्हाळा ते पावनखिंड मार्गदर्शक, मोहिमेअंतर्गत राहण्याचे व जेवणाचे नियोजन.
२. बाळासाहेब कदम (८६९८६१९७६८), श्रीदास कदम (९१३०१८३५३९) - करपेवाडी राहण्याचे व जेवणाचे नियोजन.
३. अरविंद हेगिष्टे (७५८८४६८८०९) - पांढरपाणी जेवणाचे नियोजन.
४. डॉ. झुंझार माने, स्वराज्य प्रतिष्ठान (शाहूवाडी) (९८८१९८१०७३) - मोहिम मार्गदर्शक, तसेच इतर समाजकार्य, गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिम.
५. संजय धुमक (९४०४४२९८२९), राजाराम धुमक (९४०५८३८७५१) - पावनखिंड राहण्याचे व जेवणाचे नियोजन.
६. नितेश भोसले (७९७२०४७९५९) (७२१८६६४४७५) - विशाळगड राहण्याचे व जेवणाचे नियोजन.
#panhala
#pawankhind
AMK Part 1 - Alang Fort • Alang Madan Kulang | AMK Trek | Alang Fort...
AMK Part 2 - Madan Fort • Alang Madan Kulang | AMK Trek | (Part 2) |...
AMK Part 3 - Kulang Fort • Alang Madan Kulang | AMK Trek | (Part 3) |...
Music in this video
Title: People are spinning
Artist: Loyalty Freak Music
Artist contact: https://loyaltyfreakmusic.com/
License: Creative Commons CC0 Public Domain
#Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort #MaharashtraTourism
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: