केसगळतीची कारणे, त्यावर आयुर्वेदिक उपचार | Vaidya Harish Patankar | Marathi Podcast | The Postman
Автор: The Postman
Загружено: 2025-05-23
Просмотров: 682515
स.न.वि.वि.,
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आरोग्याचं पत्र.
केस म्हणजे सौंदर्याचे द्योतक. स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही केस अतिशय प्रिय असतात आणि सगळेच जण केसांना जपण्याचा प्रयत्न करतात. पण अलीकडच्या काळात केसांच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. मग केस लवकर पांढरे होणं असेल, गळणं असेल किंवा कोंडा होणं असेल. या सर्व समस्यांवर आयुर्वेदाकडे उत्तरं आहेत.
वैद्य हरीष पाटणकर अनेक वर्षांपासून अशाच समस्यांवर “केशायुर्वेद”च्या माध्यमातून उपचार करत आहेत. “केशायुर्वेद”च्या भारतासह जगभरात १०० हून अधिक शाखा आहेत. शिवाय त्यांना २०२२ साली केंद्र सरकारचा बेस्ट आयुष स्टार्टअप अवॉर्ड देखील मिळाला आहे.
डोक्याला तेल लावण्याची योग्य पद्धत काय?, महिलांनी केसांची कशाप्रकारे काळजी घ्यावी?, शॅम्पू वापरला पाहिजे का?
या अशाच प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी, त्यांवर चर्चा करण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे वैद्य हरीष पाटणकर यांनी. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अशीच आरोग्याची पत्रं वाचण्यासाठी द पोस्टमनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आमचे वॉर्डरोब पार्टनर:
Janata Khadi Bhandar, 593, Laxmi Rd, opposite Canara bank, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
https://maps.app.goo.gl/iNAwUiXUHu63C...
00:00 सुरुवात
01:22 वक्त्यांची ओळख
03:16 केस गळण्याची मुख्य कारणे
06:42 काय खाल्ल्याने केस गळणं कमी होईल किंवा थांबेल?
08:10 आयुर्वेदात केस निरोगी ठेवण्यासाठी काही झटपट उपाय आहे का?
10:46 Allopathic Dermatologists चा केसांना तेल लावण्यास विरोध असतो, पण आयुर्वेद सांगतो केसांना तेल लावा, हा विरोधाभास का?
12:56 बाळाचे टाळू भरण्याचे फायदे
13:18 डोक्याला तेल लावण्याची योग्य पद्धत काय?
14:09 स्काल्पची काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
17:11 केस खराब असल्याने Dandruff होतो की स्काल्प खराब असल्याने होतो?
19:15 घरगुती पदार्थ वापरून आयुर्वेदिक तेल बनवू शकतो का?
21:16 केस अनुवांशिक असतात, ते आईच्या बाजूने येतात की वडिलांच्या?
23:13 महिलांनी केसांची कशाप्रकारे काळजी घ्यावी?
24:51 गर्भवती महिलांनी केसांची कशी काळजी घ्यावी?
26:04 आधुनिक आरोग्य विज्ञानाने आपल्याला पुढे नेलंय की मागे?
26:33 केसांचं आरोग्य सुधारावं यासाठी आहारात कोणते बदल करायला हवेत?
29:14 नस्याशिवाय आणखी कोणत्या पद्धत्तींनी केसांची काळजी घेता येते?
30:09 रुग्णाचा अविस्मरणीय अनुभव
32:00 दुसऱ्या रुग्णाचा अनुभव
33:27 जळगावचा अनुभव
34:38 केसांचे पोत नेमके कोणते?
36:32 केसांना लावायचं तेल घरच्या घरी कसं ठरवायचं?!
39:29 शॅम्पू वापरला पाहिजे का? कोणता वापरायला हवा?
41:35 केस लवकर पांढरे का होत आहेत?
43:22 केस पिकण्याचा वेग कोणत्या गोष्टीने कमी होऊ शकतो?
45:08 पांढरा झालेला केस पुन्हा काळा होऊ शकतो का?
46:33 केस पांढरे होण्याचा इतर अवयवांवर परिणाम होतो का?
47:06 डाय केसांसाठी योग्य आहे का?
48:24 केस काळे करण्यासाठी झटपट आयुर्वेदिक उपाय काय?
50:14 केसांचे आजार आणि आत्ता कोणकोणते बळावलेले आहेत?
55:34 हेअर ट्रान्सप्लांटबद्दल आयुर्वेद काय सांगतो?
57:57 आदिवासी हेअर ऑइलबद्दल मत
59:12 अशा काही टिप्स ज्या सर्वांसाठी उपयोगाच्या ठरतील
01:01:59 समारोप
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा -
https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9
#HarishPatankar #VaidyaHarishPatankar #keshayurved #Ayurveda #HairCare #HairGrowth #AyurvedaWisdom #HairCareTips #AyurvedaForHair #HealthyScalp #StopHairFall #HairLossSolutions #NaturalHairCare #AyurvedicRemedies #HairOilBenefits #DandruffTreatment #ScalpCare #HerbalHairOil #PregnancyHairCare #WomensHairHealth #MenHairCare #DietForHair #GreyHairSolutions #ReverseGreyHair #HairMythsBusted, #ScalpMassageBenefits #HomeRemediesForHair #HealthyHairJourney #HolisticHairCare #Maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: