राजेंद्र जनजाळ भाजपच्या वाटेवर? | शिंदे गटाला धक्का, शिरसाटांशी वाद भोवणार? | Rajendra Janjal VS
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-04
Просмотров: 46664
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जनजाळ हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. साम टीव्हीचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रवेश होऊ शकतो. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी असलेल्या वादामुळे जनजाळ नाराज आहेत. 'मला कोणत्याही कार्यक्रमाला न बोलवणं, विरोधी पक्षातल्या लोकांना बळ देणं हे काम पालकमंत्री करत असतात,' असा थेट आरोप जनजाळ यांनी केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे संभाजीनगरात महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
#RajendraJanjal #SanjayShirsat #ShivSena #BJP #Sambhajinagar #SaamTV #MaharashtraPolitics #EknathShinde #MunicipalElection #PoliticalNews #Marathwada #BreakingNews #MadhavSavargave #PoliticalCrisis #Mahayuti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: