लग्नासाठी रुखवत वस्तू फक्त ₹10 पासून! | Dadar मधील सौभाग्य वस्तू भंडार | Majja Pink
Автор: Majja Pink
Загружено: 2025-11-02
Просмотров: 658
लग्नातला सर्वात आकर्षक आणि भावनिक कोपरा म्हणजे रुखवत! 💞
डोली, आईचा निरोप, खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू — या सगळ्यांनी सजलेलं रुखवत पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतं.
जर तुम्हालाही असं सुंदर आणि क्रिएटिव्ह रुखवत तयार करायचं असेल,
तर दादर पश्चिमेतील “सौभाग्य वस्तू भंडार” हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे! 🎁
इथे मिळतात —
✨ रुखवतासाठी आकर्षक वस्तू फक्त ₹10 पासून सुरू
✨ दर्जेदार आणि सुंदर हँडमेड आयटम्स
✨ लग्न, साखरपुडा किंवा गृहप्रवेशासाठी खास वस्तू
तुमचं रुखवत खास आणि बजेट-फ्रेंडली बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! 💐
#Rukhwat #WeddingShopping #SaubhagyaVastuBhandar #DadarShopping #majjapink #WeddingDecor
For More Updates Follow us On👇
/ majjapink
https://www.instagram.com/majjapink/?...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: