Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

वारी चे नियम, व वारकरी परंपरेचा गूढ अर्थ | ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे | | Vaari Marathi Podcast

Автор: VAARI | Podcast

Загружено: 2025-06-19

Просмотров: 16893

Описание:

🙏 जय हरी! जय विठ्ठल!

वारी म्हणजे केवळ पंढरपूरची यात्रा नाही, तर ती एक आध्यात्मिक परंपरा, आत्मिक साधना आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम आहे.
आषाढी वारीच्या दोन दिवस आधी, Vaari Marathi च्या विशेष पॉडकास्टमध्ये आम्ही भेटलो आहोत ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांना – एक समर्पित वारकरी, शिक्षक आणि अध्यात्मिक प्रवचनकार.

खालील लिंकद्वारे उत्पादने खरेदी केल्यास तुम्ही आमच्या कार्याला थोडं आर्थिक पाठबळ देता. हेच पाठबळ आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आमची सामग्री अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत करतं.

📿 जपमाळा (तुलसी माळ) –https://amzn.to/3UEWe0J

📖 सार्थ श्री ज्ञानेश्वरी – https://amzn.to/3JblNUy

👕धोती व कुर्ता –https://amzn.to/3HaqJbR

🙌 श्री विठ्ठल रुख्मिनी मूर्ती –https://amzn.to/46wBpMe

🌿पवित्र पूजा मंदिर – https://amzn.to/4lYM7jv

या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत:

वारी म्हणजे नेमकं काय?

वारकरी संप्रदायाची पारंपरिक शिस्त आणि वारीचे नियम

पालखीचा अध्यात्मिक आणि सामाजिक अर्थ

संत ज्ञानेश्वर माऊलींचा उत्सव आणि त्यामागील भावार्थ

पंढरपूरची आषाढी यात्रा आणि वारकऱ्यांचे जीवनमूल्य

ही संवादमालिका प्रत्येक भक्त, वारकरी, आणि आध्यात्मिक रसिकांनी ऐकावी अशी आहे.

🔔 पाहिल्यानंतर आपला प्रतिसाद द्या!
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया Like, Comment, आणि Share जरूर करा.

👉 चॅनलला Subscribe करा:
   / @vaarimarathi  

📲 आम्हाला Social Media वर Follow करा:
Instagram:   / vaari_marathi  
Facebook:   / vaarimarathi  
YouTube Shorts: https://www.youtube.com/@vaarimarathi...

🎥 Podcast Credit:

Host & Interview Taken by: नरेंद्र पाटील

Cinematography: Gravity Dreams Productions.

Editing & Post Production: सुरज पोकळे/ ig@moulees.mov

🌾 वारी म्हणजे परंपरा जपण्याची आणि भक्ती टिकवण्याची वाटचाल... चला आपण सर्वजण त्या वाटेवर चालूया!
#VaariMarathi #DnyaneshwarMauli #AshadhiWaari2025 #PandharpurWaari #वारकरीसंप्रदाय #वारी2025 #VaarkariTradition

वारी चे नियम, व वारकरी परंपरेचा गूढ अर्थ | ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे | | Vaari Marathi Podcast

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

३ गोष्टी ज्या आषाढी वारी पायी केल्याने तुमच्या जीवनात बदलतील | Spiritual Podcast | Marathi Podcast

राजकारणातील डोकेबाज माणुस - फडणवीस साहेब | इंदुरीकर महाराज किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे ,वैराग्यामुर्ती नवीन कीर्तन,अभंग-जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे

धर्म अगदी सोप्या भाषेत A to z ! कर्म, धर्म, वेद ,नाम, मुक्ति -प्राप्त करण्याचा मार्ग ! Vaari Podcast

ही गोष्ट ऐकली तर जीवनच बदलून जाईल! स्वकर्म,धर्म,संसाराचं रहस्य उलगडलं! ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे

Nikhil Wagle BJP Maharashtra Election Reality: शंभरी पार पण 'धाप' का?

गु मारूती म कुरेकर गु माणिक म मुखेकर शास्त्री आभिष्ठचिंतनसोहळा गु ज्ञानेश्वर म कदम मोठे-माऊली प्रवचन

साधेपणातलं वैभव: नि:स्वार्थ गायनसेवा आणि भक्तीचा अनुभव | ह.भ.प. परमेश्वर म. जायभाये | VAARI Podcast

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याशी मनमोकळा संवाद

Pandharpur Wari | पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचा खरा इतिहास |  with Dr. G. B. Deglurkar

LIVE ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे प्रवचन  आयोजक श्री विलास शंकरराव गोंगे राहटगांव,अमरावती

अध्यात्म असं विकलं जातंय… | खास रोहन उपळेकर यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

अजून ठाकरे संपले नाही 🔥 ठाकरेंचे बालेकिल्ले टिकले. निखिल वागळे Nikhil Wagle on BMC Results Thackeray

पुर्वीची भजन पद्धती आणि आताची भजन पद्धती यात जमिन अस्मानाचा फरक 😳 | ह.भ.प.श्रीराम महाराज झिंझुर्के 🙏

पंढरी महात्म्य  | ज्ञानेश्वर माऊली कदम | श्रीक्षेत्र महिमा | पंढरी #विशेष महात्म्य |

झाकलिया घटिचा दिवा|प.पू.सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे चिंतनीय प्रवचन||

Pandurang Took Me to Pandharpur | A Wari with माऊली | Rohan Upalekar | Marathi Podcast

कलयुगाचा अंत कसा होणार आहे 🙏 ह.भ.प. रामराव महाराज ढोक किर्तन! Ramrao maharaj dhok kirtan

💥 मुस्लिम असूनही तीन पिढ्या कीर्तनकारांची परंपरा😱 ह भ प श्री कबीर महाराज आत्तार exclusive interview

तत्त्व आणि यशस्वी... कीर्तन बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com