१ चमचा १ वाटी नाचणीच्या पीठाचा उन्हाळी नाश्ता / १० मी. घावणे,आंबील व कैरीची चटणी I Heldi Nasta I
Автор: Shandar marathi recipe
Загружено: 2024-03-20
Просмотров: 5817
१ चमचा १ वाटी नाचणीच्या पीठाचा उन्हाळी नाश्ता / १० मी. घावणे,आंबील व कैरीची चटणी I Heldi Nasta I
#नाचणीचेघावन #आंबील #Shandarmarathirecipe #HeldiNasta #ghavanerecipe #ghavan #ambilrecipe #ragiflour #nasta #nashta #healthybreakfast#nachanicheghavane #nachanicheghavane #instant #breakfast #ghavane #ragiflournasta #summerrecipes #diat #recipes #cooking
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी नाचणीचे पीठ / 1 bowl of ragi flour
२ चमचे तांदळाचे पीठ / 2 tsp rice flour
चवीनुसार मीठ / salt to teste
२ वाटी पाणी वापरून पातळ बॅटर तय्यार करा / make a thin batter using 2 cups of water
१५ मिनिट झाकण लावून पीठ सेट होण्यासाठी ठेवा / keep the dough covered for 15 minutes to set
१ कैरी लहान तुकडे करून घ्या / cut a curry into small pieces
४ हिरव्या मिरच्या / 4 green chillies
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
५ त ६ लसणाच्या पाकळ्या / 5 to 6 cloves of garlic
लहान तुकडे सुख खोबरे / dry coconut in small
कोथिंबीर / green coriander
१ चमचा साखर / 1 tsp suger
चवीनुसार मीठ / salt to teste
२ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा / half tsp of mixed mustard and cumin seeds
पाव चमचा हिंग /1/4 tsp asafoetida
थोडेसे कडीपत्ता / cuury leaves
१ ग्लास पाणी / 1 glass water
अर्धा चमचा मीठ / half tsp salt
१ चमचा नाचणीचे पीठ / 1 tsp og ragi
अर्धी वाटी दही / half bowl curd
अर्धा जिरे पावडर / half tsp cumin powder
२ हिरवी मिरची,४ लसूण,लहान तुकडा आल्याच्या,कोथिंबीर / 2 green chillies 4 garlic small pieces ginger and coriander
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: