डॉ. किरण अल्हाट – पूर्णवेळ कार्यकर्ता - शुभेच्छा समारोह
Автор: Sevankur Bharat
Загружено: 2023-01-09
Просмотров: 1325
#SevankurBharat #Sewa #DHR
डॉ. किरण अल्हाट यांचा शुभेच्छा समारोह डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, संभाजीनगर मधील दामू अण्णा दाते सभागृहात आयोजित केला होता.
शारीरिक व्यंगासोबतच मिळालेला जीवनसंघर्ष आणि आलेल्या सर्व अडथळ्याना पार करत MBBS ची पदवी पूर्ण करून जीवनाचा महत्वाचा टप्पा पूर्ण करत, डॉक्टर झालेल्या डॉ. किरण अल्हाट यांनी समाजाची जाणीव ठेवून पदवीनंतर १ वर्ष सेवांकुर भारत ला देण्याचे ठरवले.
म्हणून त्यांच्या या प्रवासात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सेवांकुर भारतच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले होते. यात त्यांचे माता-पिता आणि परिवार त्यांचे गुरुजन आणि त्यांचा मित्रपरिवार यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.उपेन्द्रजी कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. सेवांकुर भारतचे जनक डॉ.अश्विनीकुमार तुपकरी सर सेवांकुर भारतचे बौद्धिक प्रमुख डॉ.यतींद्र अष्टपुत्रे, देवगिरी प्रांत संयोजक डॉ.सारंग माळी असे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सेवांकुर भारत बद्दल अधिक माहिती साठी..............
For Medical Students Of All Streams...!!!
Please register yourself at
https://sevankurbharat.org/
Also you can stay connected with us on our various social media handles :
👉 Telegram
https://t.me/joinchat/JUutnVOFo9Zj1Vx...
👉 Facebook
/ sevankurbharat.org
👉 Instagram
/ sevankurbharat
वेबसाईट- https://sevankurbharat.org/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: