दुर्गराज राजगड २०२५- Rajgad making (वर्ष- तिसरे) संपूर्ण माहितीसह , कांदिवली (पूर्व), मुंबई.
Автор: Maggie Joshi
Загружено: 2025-11-22
Просмотров: 289
दिवाळीत किल्ला का बनवतात? ही परंपरा कुठून आली? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडीओद्वारे आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही मित्रांनी कागद (लगदा) मांजरपाट, पुठ्ठे, लाकडाच्या पट्ट्या अर्थात टाकाऊ पासून टिकाऊ अश्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात काही चूक-भूल झाली असेल तर पुढच्या वेळी नक्की सुधारू.
.
#shivajimaharaj #maharaj #chhatrapati #gadkille #Rajgadfort #Rajgad #killa #raje #shivajiraje #shivaji_maharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: