AutoCAD मध्ये Toilet Details कसे काढायचे | Marathi Tutorial
Автор: Vivek Rasal
Загружено: 2025-11-23
Просмотров: 46
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AutoCAD मध्ये Toilet Details स्टेप-बाय-स्टेप शिकणार आहोत.
या ट्यूटोरियलमध्ये खालील गोष्टी समजून घेऊ 👇
🔹 Toilet Plan कसे तयार करायचे
🔹 Plumbing & Sanitary Fittings Layout
🔹 Dimensions, Line Types, Layers आणि Text Settings
🔹 Working Drawing साठी Perfect Detailing
हा व्हिडिओ Architecture / Civil Engineering Students, Draftsman आणि AutoCAD beginners साठी खूप उपयोगी आहे.
📌 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा — छोटे छोटे ड्रॉइंग टिप्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.
📌 अशाच उपयुक्त AutoCAD ट्यूटोरियल्स साठी चॅनेल Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा 🔔
#autocad #autocaddrawings #ToiletDetails #autocadmarathi #workingdrawings #civilengineeringmarathi #architecturestudents #autocadtutorial #buildingdesign #SanitaryLayout #PlumbingDrawing #autocad2d #architect #miraj #architecture
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: