108 संख्येचे महत्व जपाच्या माळेमध्ये नेहमी 108 मणि का असतात .? जप कसा करावा.? योग्य माळ कोणती..?
Автор: महाजन गुरुजी Mahajan Guruji
Загружено: 2021-02-24
Просмотров: 26432
108 संख्येचे महत्व
जपाच्या माळी मधील नेहमी 108 मनी का असतात ...?
जप कसा करावा.?
जपा करिता योग्य माळ कोणती..?
कोणत्या देवतेकरिता कुठल्या माळेने जप करावा..?
वैज्ञानिक महत्व सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासा पेक्षा 108 पट मोठा आहे।
सूर्य आणि पृथ्वी मधील अंतर 108 पट आहे।
भारतीय नासा शास्त्रज्ञ - सुभाष काक शोध
ज्योतिष महत्व - 9 ग्रह 12 राशी
27 नक्षत्र - 4 चरण
आध्यात्मिक महत्व - 108 शक्ती केंद्र
माळा - मेरू मणी
जप माळ वेगळी असावी
धारण माळ वेगळी असावी
जप माळ कोणाला देऊ नये।
जप पध्दत - ऍक्युप्रेशर
कोणती माळ असावी .?
तुलसी - रुद्राक्ष - स्फटिक माळ सर्व सिद्ध
तुळस - विष्णू - कृष्ण - राम -विठठल -बालाजी आदी भक्ती जप
रुद्राक्ष - शंकर हनुमंत - दत्तगुरु - सद्गुरू आदी शिव तत्व देवता मुक्ती जप
स्फटिक - लक्ष्मी - ग्रह - काम्य जप - ऐश्वर्य जप
जप पद्धत - 1) उच्च स्वर जप
2) उपांशु जप पद्धती
3) मानसिक जप पद्धती
आसन शुद्धी कशी करावी?
जप करताना माळ पूर्ण होण्यापूर्वी उठू नये।
जप - अनुष्ठान - नाम स्मरण फरक हे
आपल्याला आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यायला लागते. विशेषतः २०२० हे वर्ष आपणा सर्वांसाठी कोविड-१९ महामारीमुळे अधिक खडतर ठरले आहे. आता कोविड-१९च्या महामारीतून उभे राहणाऱ्या आपणा सर्वांसाठी अतुल महाजन गुरूजी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत.
सर्व या व्हिडीओ मध्ये आपणास पाहण्यास मिळेल।
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: