Chal Ga Sakhe Pandharila - Abhanga Repost | Vitthal Songs Marathi | Ashadi Ekadashi
Автор: Saregama Marathi
Загружено: 2025-07-04
Просмотров: 413320
"चल गं सखे पंढरीला" या गाण्याचा अनोखा अनुवाद घेऊन येत आहोत अभंग Repost या बँड च्या सोबत. या Live Perfomance मधून उत्साह लोकांचा अनुभवा
Celebrate the spirit of devotion with Abhang Repost's live performance of the soulful song "Chal Ga Sakhe Pandharila" – a heartfelt tribute to Lord Vitthal.
आता सारेगामा मराठी चॅनेलला सब्सक्राईब करा आणि मराठी संगीताच्या आनंद घ्या ! 👉🏻 / @saregamamarathi 💜
Credits:
Live Audio & Video Credits:
Sung & performed by : Abhanga Repost
Additional Lyrics & Additional Composition: Abhanga Repost
Shot & Edited By: Shubham Deorukhkar & Sharvari Deorukhkar
Additional Edits: Prathmesh Mhaske
Lyrics:
तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव
चल भेटूया विठ्ठु रखुमाईला
तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव
चल ऐकूया संतांच्या वाणीला
करू पंढरीची वारी, तुका म्हणे हरी हरी
देव तुझ्यातच आहे अन् तुझ्यातच राहिला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल ॥ध्रू॥
पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला
नामा म्हणे आम्हा तुम्ही आडोसा का घेतला
पंढरीला जाऊ तिथे चंद्रभागी न्हाउ चला
टाळ विणा हाती घेऊ , विठु नाम गात राहु
नामा विठुराया एक , वेळ लागे हे कळायला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल ॥१॥
पुढे जरा चाललो तर तुका माका भेटला
तुका म्हणे माका तुम्ही विसावा का घेतला
रुपड भारी दिसं , देव विटेवरी उभं
काय रुपड सुंदर , मनी मनी करी घरं
अशी पंढरीची माय
उभी तुम्हा आम्हा पाहाया
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल ॥२॥
रात झाली अंधारु , भुतं मागेची जणु
भरलिया कापरी , भिती जरा वाटली
हे , नाथा म्हणे चाला गप्पं, भुत बित काही नसतं
भोंदु लोकं आहेत सारी, साधे भोळे बळी पडी
खोट्या आशा दावती, भरोसा मिळु पाहती
पैसा अडका मिळे , अशी खोटी स्वप्न दावती
आपणचं खरी भुतं , एकामेका खायाला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल ॥३॥
पोचलो पंढरी , म्हणे राम कृष्ण हरी
उराउरी भेटले , मुखी नाम घेतले
प्रेम चोहिकडे , चंद्रभागी प्रेम कळे
देव चारीही दिशा , भक्ती रस जरा चाखा
प्रेम चारीही दिशा , भक्ती रस जरा चाखा
प्रे पहाया आलो इथं , वारीला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल ॥४॥
#chalgasakhepandharila
#abhangarepost
#saregamamarathi
#ashadiekadashi
#vitthal
#abhang
#marathi
#marathigaani
#oldisgoldsongs
#मराठीगाणी
Learn to sing in Sur with AI-Powered Personal Music Teacher- Padhanisa by Saregama. Download Padhanisa App now; https://sarega.ma/padhanisa
Sleep by Saregama Carvaan, pre-loaded with soothing sounds that help the body and mind to relax. To buy, click here https://s.sarega.ma/sleep
Label: Saregama India Ltd, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ @saregamamarathi
Follow us on:
Facebook: / saregamamarathi2022
Instagram: / saregamamarathi
X: https://x.com/saregamaglobal
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: